आपल्या हिंदुस्थानचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मश्री डॉ. विजय भटकर सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने, अथक संशोधनाने आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील अतुलनीय योगदानाने आपण भारताला ऊंचावर नेऊन ठेवले …… |
MKCL Nashik
आज ०४ सप्टेंबर २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या BOS मिटिंग च्या निमित्ताने विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता, प्राध्यापक डॉ. रावसाहेब लटपटे सर यांच्यासोबत भेट झाली.
🔸 Madhya Pradesh CM Dr. Mohan Yadav visited Maharashtra pavilion and met CM Devendra Fadnavis on the sidelines of 'India AI Impact Summit 2026' in New Delhi, today.
Minister Adv. Ashish Shelar, Minister Nitesh Rane too were present.
🔸 मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी 'इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६' च्या निमित्ताने आज नवी दिल्लीतील महाराष्ट्र दालनाला भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार व मंत्री नितेश राणे उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@DrMohanYadav51@ShelarAshish@NiteshNRane
#NewDelhi #DevendraFadnavis #AIImpactSummit #IndiaAIImpactSummit2026
Prof. Ramesh Raskar, will be speaking at multiple sessions during the IndiaAI Impact Summit in New Delhi.
Register for reminders and schedule updates: https://t.co/FqFmthGsOC
Register for IndiaAI Summit: https://t.co/e9uCGfpWEF