🚀 Kumbhathon Innovation *S.P.R.I.N.T.* applications are now open.
📍Nashik
For Aspiring Entrepreneurs/Enablers - https://t.co/MGuDX8FTIg
For Startups - https://t.co/km8ZQwv9Ap
📍 दावोस, स्वित्झर्लंड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमआयटी मीडिया लॅब च्या कार्यकारी संचालक जेसिका रोझनवोर्सेल यांच्यात भारतातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (Digital Public Infrastructure) समावेशक प्रशासन सक्षम करण्यामध्ये बजावत असलेल्या परिवर्तनकारी भूमिकेवर चर्चा झाली.
११ ऑक्टोंबर २०२५ रोजी MVP च्या रावसाहेब थोरात हॉल येथे केटीएम कॉलेज डिलिजंट बॅचची पालक, शिक्षक व विद्यार्थी सहविचार सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली……