देशाच्या राजकारणातील महत्वाचे आधारस्तंभ आदरणीय शरद पवार साहेबांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी दिनांक १८/१०/२०२२ रोजी भेट घेतली.मुंबई,जामखेड,भूम, पाऊस, तरूणांचे रोजगार,खर्डा किल्ला या विषयांवर सविस्तर चर्चा झाल्या.
@PawarSpeaks@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@rahulmmote
साधारण एक आठवड्यापूर्वी बाजूच्या इमारतीतील झाड कोसळले असे समजले, सदर झाड महापालिका कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे आजवर माझ्या कार्यालयासमोर ठेवले आहे. कृपया तातडीने माहिती घ्यावी व येथून तत्काळ हटवावे ही नम्र विनंती.
-ॐ कृपा इमारत, जनकल्याण नगर, मालाड पश्चिम
@mybmcWardPN@mybmc
मुंबईबद्दल चिथावणीखोर, आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे नेते अन्नामलाई यांच्याविरोधात ॲड. सुभाष पगारे व ॲड. सुशींदर कुमार मुत्तूस्वामी यांची मुंबईच्या बांगुर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.
@mid_day@timesofindia@NavakalOfficial@LoksattaLive
२०१४ ते २०२५ या फक्त ११ वर्षांच्या काळात, सरकारच्या आशीर्वादाने अदानी समूह ज्या वेगाने देशात पसरला आणि अनेक क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करत चालला आहे. त्याची झलक दाखवणारी ही चित्रफीत जरूर पहा...
जनकल्याण नगर, मालाड पश्चिम, मुंबई येथील सीमेंट काँक्रीट रस्त्याची अशी दररोज दुरावस्था होत आहे. येथे अवेळी मोठी वाहने वाहतूक कायद्याचे उल्लंघन देखील करत आहेत. यामुळे प्रदूषण तर होत आहे व नागरिकांना त्रास होत आहे. कारवाई करा.
@mybmc@MumbaiPolice@mpcb_official
जो अदानी पंतप्रधान मोदी आल्यावर खुर्ची वरून उठत नाही तो महाराष्ट्राच्या सह्याद्री शरद पवार साहेबानां वाकून नमस्कार करतो ही महाराष्ट्रातील मराठी माणसाची ताकत आहे. 🙏
@PawarSpeaks 🔥✊💪
कोणत्याही उपाययोजना नसताना, अत्यंत धोकादायक पद्धतीने सदर काम सुरू आहे. मी व सहकारी वकील आता दुचाकीवरून प्रवास करत असताना माती आमच्या डोक्यात पडली.
तत्काळ कारवाई करावी.
स्थळ- ओर्लेम, मालाड पश्चिम, मुंबई
@mybmc@mybmcplanning@CPMumbaiPolice@CMOMaharashtra@mieknathshinde
SRA डायरी मधली एक स्टोरी
महेश पाटील वॉर्ड ऑफिसर S विभाग आयुक्त आहे.
हा दया नाईकला कनेक्टेड आहेआभासी प्रोजेक्ट तयार केला होता.
SRA चा बांद्रा मध्ये प्रोजेक्ट आहे. कॅश मध्ये पैसे द्या आणि कॉन्स्ट्रुशन कॉस्ट मध्ये फ्लॅट घ्या
महेश पाटील पीच करायचा आणि निशित पटेल पैसे गोळा करायचा जवळजवळ काही शे करोड रुपये जमा केल. ३००% रिटर्न सांगून
काही अधिकारी ज्याचे पैसे अडकले
अनिल कुंभारे (जॉईंट cp ट्रॅफिक मुंबई) २० -२५ करोड
विशाल ठाकूर (crime ब्रँच DCP) २५-३० करोड (१५ kg सोने)
रणजित मोरे (rtd. हाय कोर्ट judge ) १५-२० करोड
जावेद जाफरी (२८-३० कोटी )
इन्व्हेस्टर सगळे प्रोजेक्ट उपडेट मागत होते.
विशाल ठाकूर चा करारनामा वायरल होतोय
मग महेश पाटील ने निशित पटेल मागे लागून सांगितले कि पैसे तू घेतले सांग माझा काही संबंध नाही. निशित पटेल म्हणतो मी सर्व पैसे यालाच दिले मी फक्त गोळा केले आहेत
महेश पाटील ने मारहाण करत त्याला काबुल करायला सांगत आहे
निशित पटेल यांनी cmo कडे तक्रार दिली आहे.
अली रजा प्रसाद खैरनार याची नवे आहेत
स्वाती वरूटे (API ) peddar रोडवर ३ bhk फ्लॅट आहे.
PNR-8240483267
Trn:12115
Dt:22-11-25
Frm CSMT to SUR
Cls:2A
P1-A1,25
P2-A1,26
& H1
VVIPS (Union Minister) is also travelling. Train is delayed for 3 Hours. Very bad.
@RailMinIndia@RailwaySeva@AshwiniVaishnaw@PMOIndia
🏛️ Landmark Judgment: Clarity on Tenant’s Right to Dispute Landlord’s Ownership
The Supreme Court of India has in the case of Jyoti Sharma v. Vishnu Goyal & Anr. (2025 INSC 1099), reiterated an important principle in tenancy law:
"A tenant who entered the premises under a rent deed cannot later dispute the landlord’s ownership over the property."
The SC also provided clarity on the principles of Landlord-Tenant Law and the Doctrine of Estoppel.
Key Legal Takeaways for Real Estate & Litigation:
1️⃣ Doctrine of Estoppel: The tenant, whose predecessor entered the premises via a rent deed from the original landlord (Ramji Das) and paid rent for over half a century, cannot turn around and challenge the original landlord’s ownership. Exhibit P-18 (a relinquishment deed) further established the original landlord's title.
2️⃣ Proof of Ownership in Eviction Suits: The Court reiterated that in a suit for eviction, proof of ownership is not to be strictly looked at as in a suit for declaration of title.
3️⃣ Probated Will's Sanctity: The subsequent probate of the Will in the plaintiff's favor (obtained during the High Court stage) lent legal sanctity to her claim, which should not have been ignored by the High Court.
4️⃣ Bona Fide Need Established: The plaintiff's need to join her husband's sweets and savouries business and expand into the tenanted premises was accepted as established.
The Supreme Court set aside the lower court orders, decreeing the suit for recovery of rent arrears (from January 2000) and ordering eviction based on default in rent payment and bona fide need.
The judgment can be accessed here 👇
🔗https://t.co/sCGnALaxUt
#BREAKING#SupremeCourt to pronounce judgment tomorrow in a suo motu case regarding investigative agencies summoning lawyers for professional advice given to clients. Bench to lay guidelines that protect attorney-client privilege and the legal profession's independence
बुडत्याचा पाय खोलात म्हणतात ते याला!
ज्या पतसंस्थांनी गोखले लँडमार्क्सला मॉडल कॉलनीतील जमीन खरेदीसाठी ७० कोटी रुपये कर्ज दिले, त्या संस्थांनी काल अचानक गोखले यांनी "कर्ज फेडल्यामुळे" सदर मिळकतीचे रिकनव्हेन्स डीडकेले आहे.
हे सगळं आश्चर्यकारक आहे!
ज्या पतसंस्थांनी हा व्यवहार केला, त्यांच्या व्यवहाराच्या सचोटीवर आधीच गंभीर शंका निर्माण झाल्या होत्या. त्यांच्या पत्रांवरून दिसतं होतं की हा व्यवहार कुणाच्या तरी दबावाखाली, नियमांचं उल्लंघन करून, आणि कागदपत्रे न पाहताचकरण्यात आला आहे.
आधी बँकांनी दुय्यम निबंधकांना पत्र लिहिलं होतं की:
"मिळकती संदर्भात दिलेलं कर्ज आता बोजामुक्त करा!"
पण दुय्यम निबंधकांचा बोजा चढवण्याशी किंवा काढण्याशी काहीही संबंध नाही! त्यांना फक्त नोंदणीचा अधिकारआहे, आणि दस्त रद्द करण्याचा अधिकार फक्त न्यायालयाला असतो.ही बाब उघडकीस आल्यानंतर प्रकरणावर पडदा पडल्यासारखं दाखवण्यासाठी रीकन्वेयन्स डीड करण्यात आलं आहे. पण या डीडमुळे उलट व्यवहारातील दबाव आणि गोंधळाची पुष्टीहोते.
पूर्वी सांगितलं गेलं होतं की कर्ज हे गहाण कर्ज (Mortgage Loan) आहे. पण गहाणखतामध्येच व्यावसायिक कर्ज (Professional Loan) असल्याचंही नमूद होतं !
आता कर्ज फेडल्याचं सांगितलं जात आहे.
ही सगळी बनवाबनवी कुणाला वाचवण्यासाठीचालली आहे का?
#जैन_ट्रस्ट #मॉडेल_कॉलनी #मिळकत_घोटाळा #बनवाबनवी #मुरलीधर_मोहोळ
तक्रार अर्जावर मालवणी पोलीस ठाणे येथे आजवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. रेनिशा रोनाल्ड डिसोझा या मुलीस एका इसमाने मालवणी, मालाड पश्चिम परिसरात बंदिस्त करून ठेवले आहे तिच्या जीवास धोका आहे.
तिचे वडील- 9820271215
तत्काळ लक्ष द्यावे ही नम्र विनंती
@CPMumbaiPolice@Dev_Fadnavis
#NoLaughingMatter
Cartoon published on March 18, 1949, in "The Tribune" during the #HinduCodeBill debates in Indian Parliament, drawn by cartoonist B Verma. Dr #BabaSahebAmbedkar saving Hindu women from the grip of Orthodox Brahmins.
“स्वातंत्र्यानंतर काहीही बदललेलं नाही.”
१२ डिसेंबर १९४९ रोजी RSS ने रामलीला मैदानावर अंत्ययात्रा काढली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना “हिंदूविरोधी” ठरवलं.
आज, त्याच विचारसरणीचे लोक दलित समुदायातून आलेल्या भारताच्या सरन्यायाधीशांवर बूट फेकतात आणि त्यांनाही “हिंदूविरोधी” म्हणतात.
इतिहास जणू स्वतःची पुनरावृत्ती करत आहे…
#Cjigavai #SupremeCourt
गेल्या आठवड्यात मालाड पश्चिम येथील गुरुकृपा बार मध्य रात्री उशिरा चालू ठेवल्यामुळे एका किरकोळ वादातून सामान्य व्यक्तीचा मृत्यू झाला. तरीही हा बार उशिरापर्यंत चालू होता, त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनी तिकडे निदर्शनं केली आणि बार मालकावर पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करायला भाग पाडले.
#मालाड #MNSAdhikrut