@ChakankarSpeaks कृषीविद्यापीांतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोणाची लागण होत नाही कारण ती शेतकऱ्याची पोरा आहेत.शेतकऱ्याला हक्कासाठी लढल्या शिवाय काही मिळत नाही याच प्रशिक्षण विद्यापीठ देत आहे म्हणूनच अजून कृषी विद्यापीठ कोरोनाचा उद्रेक होऊन पण चालू आहेत.
@dadajibhuse@AUThackeray कृषीविद्यापीांतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोणाची लागण होत नाही कारण ती शेतकऱ्याची पोरा आहेत.शेतकऱ्याला हक्कासाठी लढल्या शिवाय काही मिळत नाही याचा प्रशिक्षण विद्यापीठ देत आहे म्हणूनच अजून कृषी विद्यापीठ कोरोनाचा उद्रेक होऊन पण चालू आहेत@dadajibhuse@ABVPKonkan@amit_dhomase
कृषीविद्यापीांतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोणाची लागण होत नाही कारण ती शेतकऱ्याची पोरा आहेत.शेतकऱ्याला हक्कासाठी लढल्या शिवाय काही मिळत नाही याचा प्रशिक्षण विद्यापीठ देत आहे म्हणूनच अजून कृषी विद्यापीठ कोरोनाचा उद्रेक होऊन पण चालू आहेत@dadajibhuse@ABVPKonkan@amit_dhomase
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोंकण प्रदेश अध्यक्षपदी प्रा.श्रीकांत दुदगीकर तर प्रदेश मंत्री म्हणून अमित ढोमसे यांची २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी निवड करण्यात आली. निर्वाचन अधिकारी डॉ. वरदराज बापट यांनी ही घोषणा मुंबई येथे केली.
#56thABVPKonkanConf
१/२