गावा गावाशी जागवा। भेद भाव समूळ मिटवा ।
उजळवा ग्रामोन्नतीचा दिवा ।
मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏
ॐ
आज हिन्दुओं को "हिन्दू की दुकान" बोर्ड लगाने पर और "भगवा ध्वज" लगाने पर विरोध करनेवाले लोग कल हिन्दुओं दुकान लगाने पर भी विरोध कर सकते है,
इससे पहले हिन्दुओं, संगठित होकर हिन्दुओं के लिए कल्याणकारी हिन्दुराष्ट्र की स्थापना करो !
#HindusRiseAsOne
पुणे- काळेवाडी येथे पोलिसांना मारहाण; कॅमेऱ्यात 'आरोपी' कैद, कोण आहे ते बघू शकता!
@CMOMaharashtra आणि @AnilDeshmukhNCP नेहमीप्रमाणे डोळे मिटून ध्यान धारणा करून कोमट पाणी घेतील आणि कॅरम खेळतील.
@PuneCityPolice@CPPuneCity सदर व्यक्तीच्या विरोधात कडक कारवाई करावी.
Via @mataonline
उध्दव ठाकरेंना काही बोललं की लोकांची डोकी भादरणार. राष्ट्रवादीच्या नेत्यांना काही बोललं की, बंगल्यावर नेऊन मारहाण करणारं. सोनिया गांधीचे माहेरचे नाव सांगितले की बार तास चौकशी करणार .
हे सरकार आहे का चंबळमधील दरोडेखोराची टोळी आहे?😁
हमने किसी से पूछा -
"तुम्हारा धर्म कौन सा है"
उसने कहा -
"इंसानियत हमारा धर्म है"
हमने मुस्कुराकर कहा -
"जरूर तुम हिन्दू हो"
खत्म होने को हो पर सुधरोगे नहीं ।।
जय हिंद जय महाराष्ट्र
देशा��� भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यापासून नथुराम गोडसे चे कौतुक होत आहे त्यात भाजपाचे खासदार, आमदार व आता महाराष्ट्राचे प्रशासकीय अधिकारी देखील सामील झाले आहेत.
@Dev_Fadnavis जी महाराष्ट्र सरकार अशा अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाई करेल का?