@SaamanaOnline आजच याबद्दल ऐकले, हे खोटे narrative चालवले जात आहे, अजून ह्या प्रोजेक्ट ला मान्यता देण्यात आलेली नाहीये, त्याअगोदर प्रोजेक्ट गुजरात ला चालला म्हणुन बोंब कशी मारली जाते?
@Anand_Dasa88@Pawankhera अरे व्वा, देश विघातक शक्तींना देशाची आर्थिक प्रगती सहन होत नाही त्यामुळे अशा काड्या केल्या जातात. पवन खड्डा प्रगती झालेली पाहूच शकत नाही.