आदरणीय @PawarSpeaks साहेबांचा झंझावात पाहून भाजपला घाम फुटलाय. म्हणून साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू झालाय. लक्षात ठेवा,
रात नहीं ख्वाब बदलता है
मंजिल नहीं कारवाँ बदलता है
जज्बा रखो जीतने का क्यूंकि
किस्मत बदले न बदले
पर वक्त जरुर बदलता है.
@BJP4Maharashtra
परिवर्तनाची चाहूल प्रत्येक सामाजिक घटकामध्ये दिसून येत. सरकारवरील रोष आणि शेतकऱ्यांना न मिळेलच दिलेला यामुळे ग्रामीण भागातील जनतेने अण्णाजी पंतांच्या सरकार विरोधात उभे राहण्याची ठरविले आहे, याच जनतेच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणले जाईल..!
#राष्ट्रवादी
सय्यद- वरवडे येथील भाजपाचे श्री.आण्णासाहेब निळे, माजी सरपंच श्री.रेवाप्पा निळे व ग्रा.पं. सदस्य श्री.अनंत कुचेकर, श्री.इरफान सय्यद यांनी मा.आ.राजन पाटील नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
#राष्ट्रवादी
ढोक-बाभुळगांव येथील शिवसेनेचे ग्रा.पं.सदस्य श्री.भास्कर कुंभार, मा.सदस्य श्री.अशोक पवार,श्री.दयानंद साळवे यांनी मा.आ.राजनजी पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.नव्याने पक्षात आलेल्या सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत💐⏰
चलो सातारा..
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखाली जाहीर सभेला हजारोंच्या संख्येने सहभागी होऊया...
रविवार, दि. 22 सप्टेंबर, 2019
दुपारी 1 वाजता...
स्थळ : जिल्हा कार्यालय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सातारा.
@NCPspeaks
.@ShivSena या पक्षाने कायम दोन-चार मंत्रीपदासाठी या राज्याच्या चुकीच्या धोरणाला पाठिंबा दिला. मागील पाच वर्षांत महाराष्ट्रात शिवसेनेचे योगदान काय? कोणत्या महत्त्वाच्या निर्णयात शिवसेनेचा हात आहे? शिवसेनेने कोणती भरीव कामगिरी केली? महाराष्ट्रात शिवसेना पूर्णपणे अपयशी ठरली आहे!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत हिंगोली आज कार्यकर्ता मेळावा पार पडला.@PawarSpeaks@NCPspeaks@supriya_sule@Jayant_R_Patil @MrAjinkyarana
हे लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करणारे लोक आहेत. मात्र मी तसा नाही. ज्या खेड्यापाड्यातील लोकांनी आम्हाला मदत केली, शेवटच्या श्वासापर्यंत त्या माणसांसाठी झटणार, हा निर्धार कायम आहे.
#वसमत
आज अनेक लोक आम्हाला सोडून विरोधी विचारांच्या पक्षात जात आहेत. मला अशा लोकांची काहीच चिंता नाही. ते जाताना सांगतात की पवार साहेब आमच्या हृदयात आहेत. तुझ्या हृदयात जर पवार साहेब मग गेला कशाला ?
#वसमत
आदरणीय पवार साहेबांनी आज त्यांच्या जीवा-भावातल्या लातूरला भेट दिली. मला देव माहिती नाही पण देव माणूस मी पाहिला आहे. लातूर आणि @PawarSpeaks साहेबांचे एक वेगळे नाते आहे. लातूरला निसर्ग कोपला. भूकंपामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तेव्हा देवाने या देव माणसाला लातूरमध्ये पाठवले.