महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला स्वतंत्र मुख्यालय मिळावे अशी मागणी @NCPspeaks युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उचलून धरली होती.यासाठी पुण्यात आंदोलनही केले होते.ही मागणी मंजूर झाली आहे. सुहास उभे,विक्रम गायकवाड यांच्यासह आंदोलनात सहभागी सर्व कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे #MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे येथे करण्यात आले. यावेळी खासदार @supriya_sule यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला. @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@NCP
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पुण्यात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आज खा. @supriya_sule यांनी भर पावसात या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन हा प्रश्न विधिमंडळापर्यंत पोहचवण्याचे आश्वासन दिले.
विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूराकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या मेळ्यात दिवेघाटात सहभागी झाले. शतकांपासून वारकरी या मार्गावरुन पंढरीकडे मार्गस्थ होतात.राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे वारकरी,टाळ मृदुंगाच्या घोषात विठूरायाच्या नामस्मरणात तल्लीन होतात तेंव्हा अवघा रंग एक झाला हा अ��ुभव येतो.
आज सांगली शहर व ग्रामीण च्या निरीक्षक पदी निवड झाल्यानंतर पहिली आढावा बैठक घेतली व प्रदेशाध्यक्षांच्या सुचणेंप्रमाणे सूचना केल्या या ठिकाणी उपस्थित सांगली जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष स्वप्नील जाधव, शहराध्यक्ष शुभम जाधव यांच्या सह
आज सांगली शहर व ग्रामीण च्या निरीक्षक पदी निवड झाल्यानंतर पहिली आढावा बैठक घेतली व प्रदेशाध्यक्षांच्या सुचणेंप्रमाणे सूचना केल्या या ठिकाणी उपस्थित सांगली जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष स्वप्नील जाधव, शहराध्यक्ष शुभम जाधव यांच्या सह
आज माझी राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी खडकवासला विधानसभा मतदार संघ (सोशल मिडीया )
#अध्यक्ष पदी निवड झाली निवडीचे पत्रक #संसदरत्न_खासदार_सुप्रियाताई_सुळे यांनी दिले
पक्षामे दिलेली जबाबदारी यशश्वी रीत्या पार पाडील
माननीय खासदार माजिद मेमन यांनी आपल्या खासदार निधीतून नंदादेवी, दौंड येथे बंधाऱ्यास निधी दिला आहे. आज त्याठिकाणी जलपूजन केले. पाण्याने भरलेला बंधारा बघून अतिशय समाधान वाटले.