आमच्या शेतामध्ये शुक्रवार दिं. २६.०६.२० पासून ते मंगळवार दिं. ३०.०६.२० पर्यंत "केशर आंबा'' :- १००२ रोपांची (1002 Seedlings) लागवड केली.
आणि मंगळवार दिनांक १४ जुलै २० रोजी "हापूस आंबा" :- ५१ रोपांची (51Seedlings.) लागवड केली.
#केशरआंबालागवड#KesharMangoplantation#हापूसआंबालागवड
सांगलीत खासदार मा. @patilvishalvp व माजी केंद्रीय मंत्री @PratikPatilSan यांच्या भगिनी डॉ. मधूताई प्रकाशबापू पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणदिनी उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करीत अभिवादन केले.
#विनम्र_अभिवादन
थेंब थेंब साठवले, आयुष्य फुलवले,
पाण्याविना कोमेजली स्वप्ने सारी…आजचा संकल्प,उद्याचं जीवन,पाण्याच्या थेंबात दडलेलं आपलं भाग्यलक्षण!
#जागतिक_जलसंपत्ती_दिनाच्या_मनःपूर्वक_शुभेच्छा!…
चला, एकत्र मिळून पाण्याचं💧संवर्धन करूया!
माती, माणूस आणि भविष्य यांचं नातं अधिक बळकट करूया!
महाराष्ट्रा गृहखात्याचा भोंगळ कारभार वेळोवेळी समोर आलेला आहे.गृहमंत्री हे फक्त राजकारण करण्यात व्यस्त असल्यामुळे ही आवस्था झाली आहे.यामध्ये नेमका पोलीस प्रशासनावर कोणता दबाव आहे?
न्याय हा सामान्यांसाठी असतो की नाही हा खूप मोठा प्रश्न महाराष्ट्रात अलीकडच्या काळात निर्माण झाला आहे.