गंभीर परिस्थिती असूनही, भारताच्या दिव्यांग कायद्यांतर्गत ॲसिड हल्ला पीडितांना मिळणारी भरपाई आणि पुनर्वसनाचे फायदे रुमानला मिळू शकत नाहीत.
https://t.co/FJ3HiCrztI
मोदी सरकारच्या बजेटमध्ये तुमच्या आयुष्यावर सरळ परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. जाणून घ्या मोदी सरकारचं बजेट सोप्या भाषेत आज मंगळवारी रात्री 9 वाजता बीबीसी मराठीच्या ट्विटर स्पेसमध्ये. 🎙 #Budget2022#bbcmarathispace@girishkuber @CA_Ajitsir
https://t.co/hUeTNBWqeh
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'महाराष्ट्र थांबला नाही. महाराष्ट्र थांबणार नाही.' पुस्तिकेचे प्रकाशन- LIVE https://t.co/aOxK37WSUj