"महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री @ShivSenaUBT_ पक्षप्रमुख @uddhavthackeray साहेब रविवारी #परभणी जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत.त्यानिमित्य #पूर्णा तालुक्यातील
एरंडेश्वर,माटेगांव,गौर,चुडावा, कावलगाव,चांगेफळ,ताडकळस,
लिमला या गावांना भेटी देऊन ग्रामीण भागातील
"महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री @ShivSenaUBT_ पक्षप्रमुख @uddhavthackeray साहेब रविवारी #परभणी जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत.त्यानिमित्य #पूर्णा तालुक्यातील
एरंडेश्वर,माटेगांव,गौर,चुडावा, कावलगाव,चांगेफळ,ताडकळस,
लिमला या गावांना भेटी देऊन ग्रामीण भागातील
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि सौ. रश्मीवहिनी ठाकरे ह्यांनी आज शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर साहेब ह्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.🎉🎂💐
Happy Birthday @NarvekarMilind_ Saheb
@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm@ValmikiArmy4MH
अनु.जाती आरक्षण उपवर्गीकरण महाराष्ट्र राज्यात तात्काळ लागू करण्यात यावे.उपेक्षित लाभवंचित समाजाला न्याय देण्या साठी @ValmikiArmy4MH संघटने तर्फे मी स्वत मा राजेश अग्रवाल साहेब मुख्य सचिव महाराष्ट्र शासन याना रक्ताने पत्र लिहून जाहीर पाठिंबा देत समर्थन जाहीर केले.✍️🩸🙏
राजकारणातील “दादा माणूस” आज आपल्यातूननिघुण गेले.पण मनात,आठवणीत,विचारांत कधीच न मिटणारी पोकळी निर्माण करून गेलं. तुमची उणीव कायम राहील.पण तुमचं काम, तुमचा परखड विचार आणि "दादा" म्हणन अनेकांना असलेला आधार कधीच विसरला जाणार नाही💐🙏
@AjitPawarSpeaks@ValmikiArmy4MH
मा @AmitShah जी @Dev_Fadnavis जी #Nanded महानगर पालिका मध्ये सलग तीन वेला नगरसेवक निवड़ून आलेले व मा गट नेता @BJP4Maharashtra चे सर्वात जुने व विद्यार्थी दशकापासून भाजपा चे काम केलेले अभिषेक सौदे याना महापौर करून महाराष्ट्रत #वंचित वाल्मीकि समाजाला प्रतिनिधित्व द्यावे🙏
@CasteManthan In Maharashtra, the Bhangi Valmiki community ranks third among the Scheduled Castes and has not received political representation from any party.
पूर्णेत राहुल पाटिल सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष मोहन गुंजकर यांच्या वतिने परभणी वि.सभेचे आमदार @MLA_RahulPatil यांच्या वाढदिवसा निम्मित महाआरती व पूर्णा शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळ्या प्रसंगी भेट झाली.