गावाकडून निघालोय पुण्याला, भरल्या मनानं निरोप घेत गळ्यातला आवंढा गिळत, तुडुंब भरलेल्या डोळ्यातील पाण्याला तिथेच थांबवत,
डोळ्यांत आपला गाव आपली माणस भरून त्यांना इतक्या सहजा सहजी ओथंबून न देता, दुचाकी घेऊन आपल्या ध्येयाकडे, येणारा काळ अजून सुखकर करायला, नव्या उमेदीत.
#म#मराठी
विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी PMC परीक्षा TCs ion सेंटर वरच व्हाव्यात हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप आभार🙏
@Dev_Fadnavis
सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना सरकार ने केराची टोपली दाखवली,नक्की सरकार नेच असले आदेश पारीत केलेत की या मागे दुसरे कुणी आहेत?तातडीने हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा व सदर निर्णय विरोधात चौकशी करण्यात यावी ही नम्र विनंती! @CMOMaharashtra@mieknathshinde
⚠️🔥 Breaking News 🔥⚠️
महाराष्ट्रातील सर्व सरळसेवा भरती तसेच MPSC परीक्षा कायमस्वरूपी बंद होणार? त्याच दिशेने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेसाठी सरकार ने पाऊल उचलले ���हेत..! कंत्राटी तत्वावर कनिष्ठ अभियंता यांना कायमस्वरूपी चे आदेश निर्गमित ✅ @CMOMaharashtra @Dev_Fadnavis (1/2)
@cbawankule साहेब भूकरमापक यांचा ताण कधी कमी होणार आहे ? गेल्या अनेक वर्षांपासून तांत्रिक दर्जा प्रलंबित आहे, कृपया लवकरात लवकर तांत्रिक दर्जा देऊन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.
@CMOMaharashtra
📍 जलसंधारण विभाग पदभरती...!
महाराष्ट्रातील तमाम सुशिक्षित बेरोजगार अभियांत्रिकी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना तुम्ही पदभरतीचे दिलेले आश्वासन कधी पूर्ण करणार....?
प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांनी आंदोलनच केले पाहिजे हे अपेक्षित आहे का...?
#जलसंधारण_पदभरती
१५ ऑक्टोबर रोजी या प्रसिद्धीपत्रकास एक वर्ष पूर्ण होईल परंतु तेच तेच उत्तर "कार्यवाही सुरू आहे" नक्की जाहिरात न काढायची कारवाई सुरू आहे की जबाबदारी ढकलून द्यायची. दोन दोन मंत्री असून देखील जलसंपदा विभागाच्या कामात मात्र अजिबात सुधारणा दिसत नाही.
#WRD_Recruitment@RVikhePatil
"मिनी मंत्रालय" मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदांची संख्या जवळपास पन्नास हजारांच्या आसपास आहे परंतु रिक्त पदे भरण्याच्या बाबत ग्रामविकास विभाग गंभीर नाही असे दिसते.
@Jaykumar_Gore@CMOMaharashtra
📍 पुसद
माननीय जलसंधारण राज्यमंत्री @naikindranil साहेब यांना जलसंधारण विभाग पदभरती बाबत विद्यार्थ्यांनी निवेदन दिले आणि पदभरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती देखील करण्यात आली.
@SanjayDRathods
आपण पदभरती घोषणा करून आज नऊ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे परंतु अद्याप देखील #जलसंधारण विभाग पदभरती जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटत चालला आहे आपण केलेल्या घोषणेवर विश्वास ठेऊन लाखो मुले अभ्यास करत आहेत. कृपया दखल घ्यावी ही नम्र विनंती.
📍 जलसंधारण विभाग पदभरती
उद्याच्या कॅबिनेट मध्ये जलसंधारण विभागाच्या आकृतीबंध बाबत निर्णय घेऊन लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
#WCD_Recruitment@SanjayDRathods
📍जळगाव महानगरालिका
जळगाव पालिकेने फक्त ३० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी आणि तेही फक्त ११ महिने यासाठी येवढ्या पैशांचे #Tender काढले आहे. एकीकडे यांना शासनाचे पदभरतीचे सक्त आदेश असताना देखील पदभरती होताना दिसत नाही.
नगरविकास मंत्री @mieknathshinde यांनी याकडे लक्ष द्यावे.
📍 चाळीसगाव
साहेब आज आपण चाळीसगाव येथे असताना आमच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी देखील " जलसंधारण विभाग" पदभरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी याबाबत निवेदन दिले. आपण दिलेल्या निवेदनावर लवकरात लवकर कार्यवाही कराल ही अपेक्षा.🙏
@SanjayDRathods#WCD_Recruitment
@SanjayDRathods सर तुमची सरकारमधील एक कार्यतत्पर मंत्री म्हणून ओळख आहे याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. सर आम्ही विद्यार्थी अशी आशा करतो की आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे जलसंधारण विभागातील रिक्त पदांची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी.
'इंजिनिअर्स असोसिएशन' या अभियंत्यांच्या संघटनेच्या वतीने पुण्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. जलसंपदा,जलसंधारण विभाग आणि इतर व���भागात ४६०० हून अधिक अभियंता पदाच्या भरत्या रखडलेल्या आहेत. त्या लवकरात लवकर भराव्यात अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. आगामी १५ दिवसांत या जागा भरण्यासंबंधीचे वेळापत्रक नाही आले तर छत्रपती संभाजीनगर येथील 'वाल्मी' संस्थेच्या समोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. रिक्त जागा न भरल्याने संबंधित खात्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतोच याखेरीज पात्र उमेदवारांवर देखील अन्��ाय होत आहे. तरुण अभियंत्यांमधील रोष शासनाने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. हे तंत्रकुशल मनुष्यबळ असून राष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यांच्या अंगभूत कार्यक्षमतेचा यथायोग्य वापर करून घेण्याची जबाबदारी शासनाची आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण या आंदोलनाची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि शासनाच्या अखत्यारीतील सर्व खात्यांची रिक्त पदे भरण्यासंब��धीची प्रक्रिया तातडीने सुरु करावी.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @degree_holders
आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आयोजित “रोजगार सत्याग्रह” ऐतिहासिक होते.
अभियंत्यांची संघटना “इंजिनिअर्स असोसिएशन” च्या पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन करून समन्वय साधला.
��०१९ पासून रखडलेल्या जलसंपदा व जलसंवर्धन विभागातील ४,६००+ अभियंता पदांच्या भरतीसाठी बेरोजगार अभियंत्यांनी आपला ठाम आवाज उठवला.
त्याचबरोबर राज्यातील २७ जिल्ह्यांतील युवकांनी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली.
पुण्यात ३५० हून अधिक तरुणांनी मैदानात उतरत शिस्तबद्ध आणि संवेदनशील आंदोलन घडवले.
या आंदोलनात काँग्रेसचे ज��येष्ठ नेते मा. गोपाळ तिवारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन युवकांना मार्गदर्शन केले.
प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी व्हिडीओ कॉलद्वारे युवकांशी संवाद साधून पाठिंबा जाहीर केला.
काँग्रेस पक्षाने राज्य सरकारला १५ दिवसांची मुदत दिली आहे.
त्यानंतरही भरती प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक न आल्यास संभाजीनगर येथील “वाल्मी” या संस्थेच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ अनिश्चितकालीन सत्याग्रह छेडण्यात येईल.
रोजगार हा मूल��ूत अधिकार आहे.
हा लढा राजकारणाचा नव्हे, तर तरुणांच्या भविष्याचा आहे. काँग्रेस पक्ष संविधानिक मार्गाने युवकांच्या बाजूने ठामपणे उभा आहे.
@INCHarshsapkal @degree_holders
✊ #रोजगारसत्याग्रह #CongressForYouth
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेरोजगार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे खालील मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे
१) जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)१००% रिक्त पदभरती.
२) जलसंधारण विभाग स्थ��पत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती बाबत
शासनाने वरील दोन्ही मागण्याचा