LIVE | 'स्मार्ट नागरिक' आणि 'विद्यार्थी प्रेरणा' या पुस्तकांचे प्रकाशन
🕟 संध्या. ४.२२ वा. | १६-१०-२०२६📍मुंबई.
@mybmc#Maharashtra#Mumbai#SmartNagrik https://t.co/2ZPv3KnFzv
📍पुणे वडगावशेरी
💥 लोहगाव-धानोरी मंडलात विजयाचा संकल्प! 💥
वडगाव शेरी विधानसभेतील आमचे खंदे नेतृत्व प्रभाग क्र. १ चे आमचे सहकारी बंधू नगरसेवक श्री.अनिल (बॉबी) टिंगरे यांच्या निवासस्थानी आगामी पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या रणसंग्रामासाठी महत्त्वाची बैठक पार पडली! 🚩
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव तसेच शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री. कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ लोहगाव-धानोरी मंडलातील सर्व धडाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.
प्रभागातील प्रत्येक शिक्षक आणि पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचून 'महायुतीचे उमेदवार' दणदणीत मताधिक्याने विजयी करण्यासाठी मायक्रो-प्लांनिंग आणि बूथनिहाय रणनीती आखण्यात आली यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस रवी जी सालेगावकर ही उपस्थित होते .
🔥 रणनिती पक्की, महायुतीचा विजय निश्चित! 🔥
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RaviDadaChavan@cbawankule
#Lohgaon #Dhanori #AnilBobbyTingre #VadgaonSheri #BJPMaharashtra #DrSmitaJadhav #KaustubhGawade #GraduateElections #TeachersConstituency #Mahayuti #MissionVictory #PunePolitics
#ChitraWagh
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींसाठी आनंदाची बातमी! 🪔✨
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे! 🚩
येणाऱ्या दिवाळी सणानिमित्त राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना ₹२,००० भाऊबीज भेट! शासनाकडून ₹४२ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर.
समाजाचा मुख्य आधार असलेल्या आमच्या सर्व भगिनींना दिवाळी व भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Mieknathshinde@SunetraA_Pawar@iadititatkare@RaviDadaChavan@cbawankule
#AnganwadiWorkers #BhaubeejGift #MahayutiGovt #Maharashtra #DiwaliGift #DevendraFadnavis #EknathShinde #SunetraPawar #AditiTatkare
#ChitraWagh
The Sudha Gopalakrishnan Brain Centre at IIT Madras marks an important step in advancing cutting-edge research and innovation in healthcare related subjects.
Inaugurated the centre earlier today in Chennai.