@CP_PCCity थेरगाव लिंक रोड, पूर्ण रोडवर गाड्या पार्क केल्यात.
फक्त एकच चारचाकी वाहन जाऊ शकतं, आपत्कालीन अग्निशमन किंवा रुग्णवाहिका या मध्ये अडकली तर जीवितहानी होऊ शकते.
@AjitPawarSpeaks दादा लय भारी.
असंच न सांगता येत जावा.
तुमच्या अधिकाऱ्यांना जरा मन लावून काम करायला सांगा, जे निर्णय/बदल झालेत त्याचा फायदा होतोय का ते वरिष्ठांना सांगायला लावा मग तो बदल कितीही छोटा असुदे.
RTO अधिकाऱ्यांना कोणाला न जुमानता सगळ्यांवर कार्यवाही करायची मुभा द्या.
@OfficialPMRDA@shankarmandekar काही पण करा पण वाकड पुला खालचा हायवे वरून हिंजवडी कडे जाणारा बायपास बंद करू नका.
तिथलं २०० मीटर ट्रॅफीक कमी करायला भूमकर चौक पासून २ किमी ट्रॅफीक जाम केलं होतं काल.
@pcmchsgsociety Can you please share the pdf of that document. Everyone will be aware of the suggestions and can regularly check the progress on ground.