निकाल जाहीर करण्याचे आदेश दिल्यापासून एका महिन्यात #ZP भरती मधील 25 संवर्गापैकी जेमतेम फक्त 3-4 निकाल जाहीर केले.
परीक्षा होऊन 4-5 महिने झालेत.ही गती आहे ऑनलाईन परीक्षेची (#IBPS) ची व स्वयंघोषित गतिमान सरकार ची.
#ZP_Results@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan
"राकेश हनमंतू गणपूरापू" या विद्यार्थ्याला
Midc-6
Tpa-13
Pwd je-47
व तत्काळ पंधरा दिवसाने झालेल्या
Pwd cea-164 (selected)
मार्कस मिळाले आहेत.
ही पोचपावती आहे सरकारच्या अपारदर्शकतेची व #TCS च्या करामतीची.
#SCAM@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@Mpsc_Andolan
"राकेश हनमंतू गणपूरापू" या विद्यार्थ्याला
Midc-6
Tpa-13
Pwd je-47
व तत्काळ पंधरा दिवसाने झालेल्या
Pwd cea-164 (selected)
मार्कस मिळाले आहेत.
ही पोचपावती आहे सरकारच्या अपारदर्शकतेची व #TCS च्या करामतीची.
#SCAM@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@Mpsc_Andolan
जलसंपदा विभागाने कनिष्ठ अभियंता हे पद वगळून इतर पदांसाठी भरती प्रक्रिया नुकतीच राबविली आहे,परंतु 897 #JE पदांच्या भरतीसाठी त्यांना मुहूर्त सापडत नाही.
बेरोजगार जाहिरातीसाठी आस लावून बसले आहेत,लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी.
#WRD_JE@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis
केवळ 4 shift मध्ये पेपर होऊनही Normalisation च्या नावा खाली एखाद्या शिफ्ट चे २०-३० मार्क्स वाढतात एखाद्या शिफ्ट चे मार्क डायरेक्ट १०-१२ मार्क्स ने कमी होताय... नेमकं काय चाललंय सरळ सेवा भरती मध्ये ? तलाठी भरती, PWD.