🚨 सिव्हिल इंजिनिअर्सना महाराष्ट्र सरकारचा मोठा धक्का!
MPSC जाहिरात क्र. 133/2025-26 मध्ये सिव्हिल अभियांत्रिकी संवर्गासाठी तब्बल 0 पदे जाहीर करण्यात आली आहेत.
एकीकडे हजारो कोटींचे रस्ते, पूल, धरणे, जलसंपदा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा केली जाते, तर दुसरीकडे हे प्रकल्प उभारणाऱ्या सिव्हिल अभियंत्यांसाठी एकही पद उपलब्ध करून दिले जात नाही. हा राज्यातील हजारो गुणवंत अभियंता युवकांवर झालेला अन्याय आहे.
या गंभीर प्रश्नाबाबत मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून MPSC 2026 भरती प्रक्रियेत सिव्हिल अभियांत्रिकी संवर्गातील सर्व रिक्त पदांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकारने तातडीने रिक्त पदांचा आढावा घेऊन सुधारित प्रस्ताव MPSC कडे पाठवावा आणि सिव्हिल अभियंत्यांना न्याय द्यावा.
अन्यथा राज्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि युवकांच्या न्याय्य हक्कासाठी व्यापक लोकशाही आंदोलन उभारले जाईल.
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष
रोजगार व स्वयंरोजगार विभाग
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@degree_holders@CongressRojgar
#MPSC2026 #JobsForYouth #Maharashtra #रोजगार_काँग्रेस #EmploymentCongress #YouthRights
@Dhananjay4INC १.विभागाचे नाव :- MIDC
२. पदाचे नाव :- Assistanat Planner सोबत 19 पदांचे कागदपत्र पडताळणी पुर्ण
३. जाहिरात तारीख :- 13 ऑगस्ट 2023 जाहिरात येऊन काही दिवसांत 3 वर्ष पुर्ण होतील.
४. सध्याची स्थिती :- नियुक्ती प्रलंबित
@Dhananjay4INC १.विभागाचे नाव :- MIDC
२. पदाचे नाव :- Assistanat Planner सोबत 19 पदांचे कागदपत्र पडताळणी पुर्ण
३. जाहिरात तारीख :- 13 ऑगस्ट 2023 जाहिरात येऊन काही दिवसांत 3 वर्ष पुर्ण होतील.
४. सध्याची स्थिती :- नियुक्ती प्रलंबित
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनो,
वर्षानुवर्षे अभ्यास करूनही लाखो विद्यार्थी आजही सरकारी निष्काळजीपणामुळे प्रतीक्षेत आहेत. आता प्रत्येक बेरोजगाराचा प्रश्न एकत्रितपणे विधानमंडळ अधिवेशनात मांडण्याची वेळ आली आहे.
तुमची कोणतीही परीक्षा, निकाल, निवड यादी, नियुक्ती आदेश किंवा भरती प्रक्रिया रखडली असेल तर कृपया खाली कमेंट करा/संदेश पाठवा.
१. विभागाचे नाव
२. पदाचे नाव
३. जाहिरात तारीख
४. सध्याची स्थिती (परीक्षा/निकाल/नियुक्ती प्रलंबित)
तुमचा प्रश्न फक्त तुमचा नाही, तो महाराष्ट्रातील लाखो बेरोजगारांचा प्रश्न आहे. चला, एकत्र येऊया आणि रोजगारासाठी बुलंद आवाज उठवूया!
संपर्क : ९८६७६ ९३५८८
जय भारत, जय संविधान !
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@INCMaharashtra@mpsc_office@degree_holders@Mpsc_Andolan@PunyachiMPSC@FutureMpsc12@MPSCstudsRight@Yesjassociation
#रोजगार_हक्क_आंदोलन #StudentsVoice #MaharashtraStudents #MPSC #WRD #WCD #MIDC #CIDCO #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) भरती 2023 चा संथ कारभार आता असह्य झाला आहे!
📌 जाहिरात : 13/08/2023
📌 परीक्षा : 10/08/2025
📌 गुणवत्ता यादी : 08/10/2025
📌 निवड यादी : 10/02/2026
निवड यादी जाहीर होऊन अनेक महिने उलटले, तर जाहिरात प्रसिद्ध होऊन जवळपास 3 वर्षे पूर्ण होत आली आहेत. हजारो उमेदवारांनी अभ्यास, वेळ आणि पैसा खर्च करून ही प्रक्रिया पूर्ण केली, मात्र अद्याप नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत.
तरुणांच्या आयुष्याशी आणि करिअरशी असा खेळ का? निवड झालेल्या उमेदवारांना आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार?
@midc_india ने तात्काळ नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश द्यावेत. बेरोजगार युवकांना वेठीस धरण्याचे काम थांबवावे.
“निकाल लागला, निवड झाली; आता नियुक्ती कधी?”
@INCHarshsapkal@samant_uday@degree_holders@Mpsc_Andolan
#MIDC #MIDCRecruitment #MaharashtraJobs #Employment #RecruitmentDelay #महाराष्ट्र #नोकरी #युवक_न्याय #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मार्फत जाहीर करण्यात आलेल्या पदभरती 2023 संदर्भात खालीलप्रमाणे प्रक्रिया पार पडलेली आहे:
जाहिरात दिनांक: 13/08/2023
परीक्षा दिनांकः 10/08/2025
गुणवत्ता यादीः 08/10/2025
निवड यादी: 10/02/2026
नियुक्ती अपूर्ण . जवळपास 3 वर्ष होत आले.
अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ७५,००० रिक्त पदांच्या मेगा भरतीची प्रक्रिया तात्काळ सुरू करा. विशेषतः WCD, WRD,PWD व इतर विभागांतील रिक्त पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करा. लाखो Aspirants आशेवर आहेत. आता आश्वासने नाहीत,कृती हवी.🙏🏼@Dev_Fadnavis@Aaple_Sarkarr@girishdmahajan@RVikhePatil
@vijay_ms07@DrSEShinde मा. @Udaysamant1 साहेब महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मार्फत जाहीर करण्यात आलेल्या पदभरती 2023 संदर्भात खालीलप्रमाणे प्रक्रिया पार पडलेली आहे:-जाहिरात दिनांक: 13/08/2023
परीक्षा दिनांकः 10/08/2025
गुणवत्ता यादीः 08/10/2025
नियुक्ती पत्र :- प्रलंबित
नमस्कार,
@DrSEShinde साहेब,
मी तो विद्यार्थी आहे ज्याने MIDC मार्फत २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेली परीक्षा दिलेली आहे.
सध्या जाहिरात येण्यापासून ते DV होण्यापर्यंतचा कालावधी पाहता जवळपास ३ वर्ष उलटली. मात्र, विद्यार्थी मात्र अजूनही वाटच बघतोय की कधी त्याला joining मिळेल.