आर्थिक पॅकेज द्या नाहीतर लॅाकडाउन नको बोलणार्यांनी तुम्ही किती निधी दिला होता CM केअर फंड मध्ये..?
फंड द्यायचा PM केअर मध्ये आणि आर्थिक मदत द्यायची राज्य सरकारने...!!
#WesupportUT#BestCM
सूत्रांच्या माहितीनुसार #रेमडेसिविर_इंजेक्शन गुजरात मध्ये उत्पादन होते, ते तिथेच हेतुपुरस्सर साठवणूक करून महाराष्ट्रात जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न होता!!! याहून खालच्या दर्जाचे राजकारण असू शकतं??? #StopDirtyPoliticsBJP
लॉक डाऊन बाबत मुख्यमंत्री अर्थ विभाग आणि इतर विभागाबरोबर बैठक घेणार
बुधवारी कॅबिनेट बैठक होण्याची शक्यता
त्यानंतर याबाबत मुख्यमंत्री उचित निर्णय घेतील आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांची माहिती #महाराष्ट्र
केंद्राने लॉकडाऊन करताना विरोधी पक्षाला विचारलं का? नाही
इतके कामगार,मजूर चालत निघाले केंद्राने जबाबदारी घेतली? नाही
केंद्राने गरिबांना थेट पाच हजार रुपये दिले? नाही
मग गेल्यावर्षी केंद्र सरकारने केलं ते योग्य
आणि आता राज्य सरकार करत असेल तर अयोग्य? #लॉजिक#राजकारण
पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय.टिका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत..
त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!
शिवसेनेचे उपनेते व भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक जी यांच्या निधनाची बातमी दुःखदायक आहे. भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून त्यांनी असंख्य कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला. महाडिक कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो,ही प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏼
समाजप्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर ह्यांच्या विरोधात काही समाजकंटक चुकीच्या बातम्या पसरवत आहे तसेच अपशब्द, वक्तव्ये, टीकाकमेन्ट्स करून वातावरण बिगडवत आहे तरी आपण गृहराज्यमंत्री ह्या नात्याने त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही नम्र विनंती @AnilDeshmukhNCP
महाराज फक्त फेटा खाली ठेवू नका !
उभा 'महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे !
हिंदु धर्मातील साधु-संताना बदनाम करण्यासाठीच हे एक मोठ षडयंत्र आहे. त्यांनी पण एक लक्षात ठेवावं सत्य कधी हारत नाही हा आजवरचा इतिहास आहे. #ISupportIndorikarMaharaj
महाराज फक्त फेटा खाली ठेवू नका !
उभा 'महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे !
हिंदु धर्मातील साधु-संताना बदनाम करण्यासाठीच हे एक मोठ षडयंत्र आहे. त्यांनी पण एक लक्षात ठेवावं सत्य कधी हारत नाही हा आजवरचा इतिहास आहे.
तमाशा पुढे बसणारा समाज आज किर्तनाला बसतो तो समाज प्रबोधनकार ह भ प गुरुवर्य निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर ह्यांच्यामुळेच...
#i_support_indorikar_maharaj