@MSEDCL तुम्ही सांगितलं डिटेल शेअर करा अभी डिटेल शेअर केली ,आता तुम्ही सांगता तुमच्या आधीच उत्तर दिलेलं आहे आता तुम्ही मला सांगा की तुमच्यासारख्या जबाबदार हँडलला नागरिकांना रिस्पॉन्स होण्यासाठी हे उत्तर शोभतं का ?
@MSEDCL@mataonline@timesofindia@htTweets
@_KALYANDOMB
@samana
@lokmat
डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील सागाव येथील तेरा नगर मधील रविकिरण सोसायटी मधील गणेश मंदिराच्या बाजूला ट्रान्सफॉर्मर ची अवस्था दयनीय झाली आहे. लक्ष द्यावे
https://t.co/56y3SoPTz4
@MSEDCL यासोबतच सदर ट्रान्सफॉर्मर ला येणाऱ्या विद्युत वाहिन्या म्हणजेच केबल या अतिशय जुन्या आणि जीर्ण झाल्यामुळे वारंवार शॉर्ट सर्किट होतात आणि परिसरातील लाईट जाऊन परिसर वेळी एवेळी अंधकारमय होतो.
@MSEDCL 9702057590
Shree Sunil Vengurlekar
Aam Adami Party
Dombivali Shahar
डोंबिवली पूर्व येथील मानपाडा रोडवरील सागाव येथील रविकिरण सोसायटी मधील गणेश मंदिरा शेजारील ट्रान्सफॉर्मर ची दयनीय, शोचनीय आणि डबघाडाईस आलेली अवस्था, कधीही दुर्घटना होऊ शकते
दहशतवादविरोधात भारत एकजूट आहे 🙏🇮🇳 जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना आम आदमी पार्टीच्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, रेल्वे स्टेशन परिसरात स्थानीक, उल्हासनगर व कल्याण..
1/2
#PahalgamTerroristAttack
दहशतवादविरोधात भारत एकजूट आहे 🙏🇮🇳 जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना आम आदमी पार्टीच्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, रेल्वे स्टेशन परिसरात स्थानीक, उल्हासनगर व कल्याण..
1/2
#PahalgamTerroristAttack
@Akshara4AAP लपून-छपून उभे राहणे, गरीब स्विगी वाल्यांना, झोमाटे वाल्यांना अडवून वसुली करणे, अधिकार नसताना सुद्धा मोबाईल मधून फोटो काढणे, थोबाड भर रुमाल बांधून ठेवणे, या संविधानिक कार्याबद्दल देखील थोडेफार आभार द्यावेत
@Akshara4AAP आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही जनावर सन्माननीय सत्ताधाऱ्यांनी नागरिकांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत....
सत्ताधाऱ्यांची एकच घोषणा
गाजर घ्या.......गाजर घ्या....... गाजर घ्या.....
घोषणांचा गाजर घ्या......