@rupesh_amale@mpsc_office खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@mpsc_office#DeptPsi
मायबाप सरकार आणि मा.MPSC ला विनंती आहे की चालू अधिवेशनात प्रलंबित असणाऱ्या DEPT.PSI पदांचे सर्व रिक्त पदांचे मागणी पत्रक पाठवून मोठी जाहिरात काढून सर्व पोलीस अंमंलदारांना समानतेची संधी उपलब्ध करू द्यावी.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office @GopichandP_MLC @mieknathshinde
@mpsc_office मा.आयोग
Dept.PSI शारीरिक चाचणी परीक्षेत steroids ( ड्रग्स ) घेवून जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न होवू शकते. त्यामुळे प्रामाणिकपणाने मेहनत करणाऱ्या मुलांचे नुकसान होईल.
त्यामुळे विनंती आहे की शारीरिक चाचणी पूर्वी सर्व उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात यावी ही नम्र विनंती