मी जेव्हा निघालो तेव्हा सिग्नल पिवळा (yellow) होता, तरीही ट्रॅफिक पोलिसांनी मागून फोटो काढून ₹1500 चा चालान टाकला. अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांकडून अजून किती वसुली करणार? यालाही काही मर्यादा असायला हवी.@CPPuneCity@PuneCityPolice
@CMOMaharashtra साहेब तुम्ही मुलींसाठी उच्च शिक्षणाचा GR काढला तो पण फक्त OBC मुलींसाठी ?
आम्ही OPEN वाले सगळे अंबानी आहोत का?
आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आहोत का?
@Shree202324 अष्टविनायक इनव्हेस्टमेंट व सेलवाकुमार नडार याने फसवणूक केलेल्या 300 अभियंत्याची व्यथा आता तरी कोणी ऐकणार का?
आमच्या 300 जणांपैकी प्रभात रंजन नावाच्या अभियंत्याने बँकांच्या त्रासामुळे त्याचे जीवन संपवले.
आता तरी आमची व्यथा कोणीतरी ऐका 😭🙏🏻.@CMOMaharashtra@PMOIndia@PMCMCO
अष्टविनायक इनव्हेस्टमेंट व सेलवाकुमार नडार याने फसवणूक केलेल्या 300 अभियंत्याची व्यथा आता तरी कोणी ऐकणार का?
आमच्या 300 जणांपैकी प्रभात रंजन नावाच्या अभियंत्याने बँकांच्या त्रासामुळे त्याचे जीवन संपवले.
आता तरी आमची व्यथा कोणीतरी ऐका 😭🙏🏻.@mieknathshinde
https://t.co/tZvCaSkckj
@TheOfficialSBI it's been more than month now to processed for Account opening in SBI bank but still not created account.
Can you pls check and confirm.
@lonikand Do we need to visit police station for passport verification.
Pls confirm.
Do we need to pay money to police for passport verification.
Pls confirm.
@rpopune@puneruralpolice
@TCS I have been interviewed for TCS and selected.Taken 2 to 3 round of interview.
Documentation and CTC discussion is also done and now HR saying that we would be taking another round of interview.
Is this the selection process in TCS.
Really irritated and waste of time.