शिवजयंती होऊन १० दिवस पण नाही झाले तोच स्वारगेट ला हा दुर्दैवी प्रकारराजे आम्हाला माफ करा, तुमच्या काळात महिलांना५०% आरक्षण नसताना१०० % संरक्षण होत पण ही बातमी पाहता आत्ता सगळच संवेदनशील झालंय, कुणी या महिलांची छेड काढा अत्याचार करा,
राजे माफ करा @CMOMaharashtra@PuneCityPolice
भावपुर्ण श्रद्धांजली 🌸
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते श्री. विनोदजी घोसाळकर यांचे चिरंजीव, माजी नगरसेवक, मुंबई बँकेचे संचालक, अभिषेक घोसाळकर यांचे दहिसर गोळीबार मध्ये दुर्दैव मृत्यू झाला आहे. त्याच्या आत्मास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना! 🙏
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏 🌸
अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री @Dev_Fadnavis यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल.
मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल.
उद्या आणि परवा मुंबईत होत असलेल्या INDIA आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. ह्या पत्रकार परिषदेत मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, मा. श्री. शरदचंद्र पवार जी आणि इतर सर्वपक्षीय मान्यवर नेते उपस्थित होते.
#INDIAAlliance#JeetegaINDIA