@mybmc@myBESTElectric@CMOMaharashtra@AshwiniBhide गेल्या चार तासापासून मुंबई सेंट्रल बी आय टी चाळ क्रमांक २ लाईट गेली आहे अजूनही BEST आलेली नाही लोकांना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे कृपया तक्रारीची गंभीर दाखल घ्या.
प्रदूषित विचारांविरोधात राष्ट्र सेवा दलाची प्रबोधनाची चळवळ महत्त्वाची
राष्ट्र सेवा दलाच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या समारोप समारंभाला उपस्थित राहिलो. यावेळी सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी राष्ट्र सेवा दलाने केलेले कार्य प्रेरणादायी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या आणि प्रदूषित विचारांना रोखण्यासाठी राष्ट्र सेवा दल हे प्रभावी व्यासपीठ आहे अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष भरत लाटकर, रावसाहेब पाटील, प्रकाश कांबळे, युवराज मोहीते, झेलमताई, परांजपे, राजन इंदुलकर, राजेश लाटकर, जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब आलासे, विजय भोगम, इचलकरंजी कार्याध्यक्ष अनिल होगाडे, नगरसेविका दिपाली घाटगे, स्वाती कांबळे, विशाल चव्हाण, यांच्यासह महेश जाधव, प्रविण कडोलीकर, सौ. योगिता कडोलीकर, बाबासाहेब ढोकळे, कैलास गौडदाब,वसंतराव पाटील- कंथेवाडीकर यांच्यासह राष्ट्र सेवा दलाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
गुरुवार, 6 मे 2026 स्थळ- कोल्हापूर
महाराष्ट्र राज्याच्या येऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनासाठी तुम्हाला काम करायची इच्छा आहे का? जर तुम्हाला राज्याच्या प्रश्नांची माहिती असेल आणि ते प्रश्न विधानभवनात विचारले जावेत असे वाटत असेल तर तुमच्यासाठी यशवंतराव चव्हाण रिसर्च फेलोशिप एक संधी आहे. अधिक माहितीसाठी, QR कोड स्कॅन करा आणि Hi असा मेसेज पाठवा.
NEETआणि CBSC परिक्षामधील घोटाळ्यांविरोधात युवर काँग्रेसचा कँडल मार्च
NEETआणि CBSC परिक्षामधील घोटाळ्यांविरोधात भारतीय युवक काँग्रेसने आज कोल्हापूरात कँडल मार्च काढला. यामध्ये युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष @UdayBhanuIYC प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष @imshivrajmore माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह सहभागी झालो. यावेळी घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई न केल्याबद्दल युवक आणि विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात आक्रोश केला.
भारतीय राष्ट्रीय युवा काँग्रेसचे सरचिटणीस अजय छिकारा, भारतीय राष्ट्रीय युवा काँग्रेसचे सचिव नवज्योत सिंग संधू, राष्ट्रीय युवक काँग्रेस सचिव कु. शांभवी शुक्ला, नेहल चौपाने, राहुल बजरंग देसाई, महापालिका विरोधी पक्षनेता राजू लाटकर, गटनेता इंद्रजीत बोंद्रे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष उदय पोवार, जिल्हाध्यक्ष वैभव तहसीलदार यांच्यासह विद्यार्थी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमवार, १ जून, २०२६, स्थळ- कोल्हापूर
आमदार @satejp साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्या वाटप समारंभ आदरणीय खासदार श्रीमंत @ShahuChhatrpati महाराज, @IYC राष्ट्रीय अध्यक्ष @UdayBhanuIYC यांच्या शुभ हस्ते कोल्हापूर काँग्रेस कमिटी येथे संपन्न झाला. @IYCMaha प्रदेश अध्यक्ष @imshivrajmore , भारतीय राष्ट्रीय युवा काँग्रेसचे सरचिटणीस अजय छिकारा, सचिव नवज्योत सिंग संधू, शांभवी शुक्ला, आमदार जयंत आसगावकर सर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
आमदार सतेज (बंटी) पाटील साहेब यांनी 2007 मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा वह्यांच्या स्वरूपात स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
गेल्या 18 वर्षांत जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांतील 16 लाख 90 हजार 865 गरजू विद्यार्थ्यांना 76 लाख 85 हजार 644 वह्यांचे वितरण करण्यात आले आहे.
या उपक्रमाची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डस् (सन 2014) व वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया (सन 2016) मध्ये झालेली आहे.
यावर्षीही वाढदिवसाच्या निमित्ताने 6 लाख 52 हजार 850 वह्या संकलित करण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमास महापालिका विरोधी पक्षनेते राजेंद्र लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, एकनाथ पाटील, आर. वाय. पाटील, छाया देसाई, सूर्यकांत पाटील, बाळासाहेब सरनाईक, सरलाताई पाटील, उदय पोवार यांच्यासह सर्व सेलचे पदाधिकारी, गोकुळचे संचालक, जि.प. आजी माजी सदस्य, आजीमाजी नगरसेवक, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते.
Heartfelt congratulations to @girishgoaINC on his appointment as President of the Goa Pradesh Congress Committee; Shri M. K. Shaikh, @altone_d and @carlosgoa25 as Working Presidents; and Shri Datta D. Naik as Treasurer.
Congratulations also to @Yurialemao9@ViriatoFern Shri Francisco Sardinha, and @sunilkawthankar on their new responsibilities.
Wishing all of you great success in strengthening the Congress organization and serving the people of Goa.
@INCGoa
@mybmc@mybmcWardD@AshwiniBhide@mlaAminPatel वॉर्ड क्र २१६ मध्ये बकरी ईद निमित्त कचऱ्याचे मोठे डबे, कचऱ्याचा बॅगा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच कचऱ्याचे व्यवस्थित नियोजन केल्याबद्दल डी वॉर्ड घनकचरा विभाग अधिकारी व कर्मचारी यांचे आभार.
May the divine blessings of Eid-Ul-Adha bring you happiness, success, and fulfillment in all your endeavors. Eid Mubarak to you and your family! #EidUlAdha#EidulAdha2026#EidulAdha26
आपल्या सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्वाने महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!