Looking to speak with people working on the ground in the realm of carbon credit implementation and soil health diagnostics. If you work in these areas, please DM. Will be great to learn and hopefully, collaborate.
@ponkshes@ponkshes मग तुझ्या मुलीने काय उपकार केले का?पायलट होऊन... म्हणे देशसेवेत जाईल.. ती का लढाऊ विमान उडवणार आहे का?देशसेवा करायला.आला मोठा देशसेवा मिरवायला.बाकीची मुले जाती-धर्माच्या नावाला भिकेला लावलीस ती देशसेवा कुठे गेली तुझी?
@RajThackeray राजसाहेब आता तुम्ही आणि उद्धवसाहेब तुम्ही दोघांनी एकत्र येणे गरजेचे आहे. मराठी माणसाची अस्मिता आणि अस्तित्व तुमच्या एकत्र येण्यानेच टिकून राहील आणि राज्यातील या घटनेने राजकीय उलथापालथ होईल.-सामान्य नागरिक
@uddhavthackeray सर,वनामती (शासकीय प्रशिक्षण संस्था) येथे चार दिवसात दोन वेळा शॉर्टसर्किट.सदर शासकीय ट्रेनिंग ठिकाणी परिक्षाविधीन प्रशिक्षणार्थी CPTP 7 BATCH ट्रेनिंग साठी आहे. BATCH प्रशिक्षणार्थीच्या जीवाला यासारख्या सतत शॉर्ट सर्किट मुळे धोका होऊ लागलाय.आपण लक्ष द्यावे ही विनंती साहेब...
@AUThackeray@AjitPawarSpeaks@rajeshtope11@AmitV_Deshmukh सर,वनामती (शासकीय प्रशिक्षण संस्था) येथे चार दिवसात दोन वेळा शॉर्टसर्किट.सदर शासकीय ट्रेनिंग ठिकाणी परिक्षाविधीन प्रशिक्षणार्थी CPTP 7 BATCH ट्रेनिंग साठी आहे. BATCH प्रशिक्षणार्थीच्या जीवाला यासारख्या सतत शॉर्ट सर्किट मुळे धोका होऊ लागलाय.आपण लक्ष द्यावे ही विनंती साहेब...