कराड उत्तर विधानसभा युवक काॅंग्रेसचा अध्यक्ष अमित जाधव व त्याची सर्व टीम , प्रदेश सरचिटणीस शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात कायम उत्साहाने कार्यरत असते. आजही #अनुभव_न्याय_मिळाल्याचा ह्या कार्यक्रमात त्यांनी जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहचून न्याय योजनेची माहिती दिली.
"मार" खाणारे शंभूराज देसाई यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे निलंबन करण्यासाठी संपूर्ण ताकद लावली होती, मात्र अख्खी भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे निलंबन होऊ दिले नाही. आज पालकमंत्री देसाई यांच्या शेजारीच पूर्ण ताकदीने दोशी बसलेले दिसले."...😂🤣😂
शिवाजी विद्यापीठाच्या 63 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरू पद रिक्त..
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील सेक्शन 11(8) नुसार राज्यपाल तथा कुलपती यांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती करणे आवश्यक होते. विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर 2025 रोजी संपला आहे पण यासंदर्भात आजअखेर ( 9 ऑक्टोबर 2025, दुपारचे 4 वाजेपर्यंत ) कोणताही निर्णय झालेला नाही.
याबाबत आमचे काही प्रश्न :
१) शिवाजी विद्यापीठाच्या 63 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरू पद रिक्त राहिले आहे. नेमकी कोणाची शिक्षणाबाबतची अनास्था याला कारणीभूत आहे ?
२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का ?
३) ज्या दिवशी विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड होते त्याच दिवशी त्यांचा कार्यकाळ कधी संपतो हे ठरलेले असते. असे असूनसुद्धा पूर्णवेळ कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया करणे तर दूरच; पण प्रभारी कुलगुरूसुद्धा का नियुक्त केलेले नाहीत ?
४) कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र आमचा? हाच प्रश्न उद्विग्नतेने आम्ही का विचारू नये ?
Hon'ble Congress President Shri @kharge has appointed Shri @Uday_Bhanu9, currently General Secretary of the Indian Youth Congress and former President of the Jammu & Kashmir Pradesh Youth Congress, as the President of the Indian Youth Congress, with immediate effect.
The party appreciates the contributions of the outgoing President, Shri Srinivas BV.
काल तासवडे टोल नाका येथे @NHAI_Official च्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री व आ.@prithvrj चव्हाण,मा.आ.@vishwajeetkadam व मा.@imshivrajmore उपस्थित होते. हे आंदोलन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात @prithvrj व @satejp यांचे नेतृत्वात करण्यात आले
दि.3 ऑगष्ट , सकाळी 9 वाजता..ठिकाण - तासवडे,किणी, आनेवाडी व खेड शिवापूर या टोल नाक्यांवर.
1)जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही आणी खड्डेमुक्त रस्ता होणार नाही तोपर्यंत टोल देणार नाही..
2) स्थानिकांना टोल माफी चालूच ठेवावी आणी मासिक पासची सक्ती करू नये..
@prithvrj@satejp
पृथ्वीराजबाबा हे विलासराव पाटील उंडाळकर गटाने दिलेल्या पाठिंब्यामुळे फसून आमदार झालेत, आणि अलीकडे इतर पक्षांचे भविष्य सांगत आहेत. कुंभारगावची ग्रामपंचायत सत्ता सुद्धा यांच्या ताब्यात नाही..बाबा जरा दमानं घ्या.
पृथ्वीराजबाबा हे विलासराव पाटील उंडाळकर गटाने दिलेल्या पाठिंब्यामुळे फसून आमदार झालेत, आणि अलीकडे इतर पक्षांचे भविष्य सांगत आहेत. कुंभारगावची ग्रामपंचायत सत्ता सुद्धा यांच्या ताब्यात नाही..बाबा जरा दमानं घ्या.
म्हणून माझं ठाम मत आहे की,
"वारसाने संधी मिळते, परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावंच लागतं !"
लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात मतदान करताना कर्तृत्व नक्की बघा !
#LokSabhaElections2024#Voters
Observation about #Nanded : There is a tough fight between MVA & Mahayuti. After Ashok Chavan joined BJP, Congress could have take extra efforts to make their core voters and cadre comfortable. But Congress failed to do so. No big leader turned up to Nanded. No big campaign rally. Congress candidate Vasantrao Chavan and the local leadership is gaining reasonable support but fighting alone. On the contrary Ashok Chavan has done minute planning. He took extra efforts to reach out to ppl. He is communicating his ideas and thoughts and his sudden decision to switch the ideology. He is travelling across the constituency. From small villages to tribal basti. At once someone feel that he is working hard than BJP candidate Pratap Chikhalikar. But don’t understand why Congress lost the chance to aggressively marking their point of view and claim the ideology and boost new leadership. That’s it !
#LokSabaElection2024 #MaharastraPolitics
बच्चू कडू हा नावाप्रमाणे आणि आडनावाप्रमाणे वागताना दिसतोय. एवढा मोठा नेता झाला तरी अजून बचकंटेपणा काही गेला नाही. देशाचे गृहमंत्री येत असताना समंजसपणाची भुमिका घेणे गरजेचे आहे. दुर्दैवाने तेवढी प्रगल्भता बच्चू कडुला अजून आलेली नाही.
महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री व विद्यमान आमदार मा.सतेज उर्फ बंटी पाटील साहेब @satejp यांना आज कोल्हापूर येथील निवासस्थानी भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..😊💐✋🏻
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, विधानपरिषदेचे आमदार व आमच्या सारख्या सर्वसामान्य युवकांना राजकारणात संधी देणारे आमचे लाडके व महाराष्ट्र काँग्रेसचे लढवय्ये नेते मा.आ.सतेज उर्फ बंटी पाटील साहेब @satejp यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...