शेतकरी आणि शेतकरी आंदोलनांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
देशावर वाकडी नजर टाकणाऱ्यांच्या विरोधात शेतकरी बांधव नेहमीच सर्वात पुढे राहिले आहेत.
अशाच एका शेतकरी आंदोलनाच्या वारश्याला जीवंत करण्याचा प्रयत्न आहे.
#DeshKiDharohar#virajshinde#congress
मी पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणून बसलाय घसा तरी खोटं बोलायचा चालवतायत वसा!
फसवण्यात धुरंधर, बोलण्यात पोपट, मोदींच्या पावलांवर पाऊल टाकत लांबच लांब फेकणाऱ्या फसणवीसांचा काळा कारनामा उघड!
एकतर रात्रीच्या अंधारात यायचं आणि टेपा लावून जायचं, पुरेपूर शोभतं तुम्हाला फसणवीस जी!
ट्विट क्रं १४
शाहूपुरी पोलीस ठाण्यातील तक्रार निवारण दिनानिमित्त आज शेतकरी व व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी पोलीस ठाण्यात उपस्थित राहिले. त्यांनी बाजारसमिती बाहेर बसणाऱ्या अनाधिकृत भाजीविक्रेत्यांची माहिती पोलीस अधिकारी मा. मोहन घोरपडे यांना दिली. त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
नेमस्त वृत्ती, संपन्न चारित्र व थोर शिक्षणतज्ज्ञ असणारे भारताचे तिसरे राष्ट्रपती व गांधींचे कट्टर अनुयायी असणाऱ्या डॉ. #झाकीर_हुसेन यांनी आयुष्यभर मूलोद्योग शिक्षणपद्धतीचा पुरस्कार केला. ते पद्मभूषण, भारतरत्न पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहेत. त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#सातारा जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. महेश गोंदवले यांची औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. 💐 💐
सातरच्या अनंत इंग्लिश स्कूलचे ते माजी विद्यार्थी आहेत. सातारच्याच छत्रपती शिवाजी महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले आहे.