ज्या ठिकाणी लोकसेवा आयोगाचे पेपर छापले जातात अशा ठिकाणी २१८ मधील बरेचसे उमेदवार कर्मचाऱ्यांचे पाल्य आहेत तसेच भरती दरम्यान कर्मचारी पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याची देखील माहिती आहे. सदरील बाब अतिशय गंभीर असून संशयितांवर गुन्हे दाखल करून मुख्य आरोपीला लवकरात लवकर+
सार्वजनिक बांधकाम विभाग ( JE आणि CEA) प्रतिक्षा यादीमध्ये मुदतवाढ होणे गरजेचे आहे कारण
१)लोकसभा आणि विधानसभा आचारसंहिता कालावधी.२) JE,CEA पुढे कोणतीही प्रस्तावित जाहिरात नाही.३) #MES ४९५ नियुक्ती नंतर खूप उमेदवार PWD JE सोडतील.४) PWD ची ५ वर्षा नंतर ची जाहिरात. @CMOMaharashtra
@RRPSpeaks मा. रोहित दादा पवार,जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले 670 जलसंधारण अधिकारी मागील 3 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत . कृपया आपण या बद्दल पाठपुरावा करावा ही विनंती. 🙏
@gau_r_a_v_08 आदरणीय साहेब 670 जलसंधारण अधिकारी 4 महिन्यापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, नियुक्ती भेटत नसल्याने आमची मानसिकता खालावली आहे ,खूप आर्थिक आणि मानसिक नुकसान होतय.... साहेब आपण लवकर नियुक्ती देऊन आम्हाला दिलासा द्यावा ही विनंती
@SanjayDRathods@Dev_Fadnavis@mieknathshinde
@SanjayDRathods आदरणीय साहेब 670 जलसंधारण अधिकारी 4 महिन्यापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, नियुक्ती भेटत नसल्याने आमची मानसिकता खालावली आहे ,खूप आर्थिक आणि मानसिक नुकसान होतय.... साहेब आपण लवकर नियुक्ती देऊन आम्हाला दिलासा द्यावा ही विनंती
@SanjayDRathods@Dev_Fadnavis@mieknathshinde
@SanjayDRathods मा.महोदय आपण आम्हास दिलेल्या ८ दिवसीय वचनाचा आज दिवस ८ वा . तरी देखील आमच्या पदरी अजून नियुक्ती च सुख नाही आपणास कळकळीची विनंती कृपया आम्हा ६७० जलसंधारण अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी @CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks