सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळून 13 चिमुकले विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही दुर्घटना नसून सरकारच्या नाकर्तेपणाचा आणि भ्रष्ट कारभाराचा जिवंत पुरावा आहे. जाहिराती आणि इव्हेंटबाजीत मग्न असलेल्या सरकारला शाळांची बिकट अवस्था दिसत नाहीत का? जीर्ण झालेल्या शाळांच्या डागडुजीचा निधी नेमका कोणाच्या खिशात जातोय?
राज्यात अनेक ठिकाणी घरापासून ते शाळेपर्यंतचा रस्त्याचा प्रवास विद्यार्थ्यांना किती कष्टाने करावा लागत आहे हे रोज आपण पाहतोय, पण आज १३ बालकांचा जीव थोडक्यात वाचला आहे. उद्या आणखी मोठी दुर्घटना घडल्यावर हे सरकार जागे होणार आहे का?
#अक्कलकोट #विद्यार्थी_सुरक्षा #जिल्हापरिषद_शाळा #शिक्षणव्यवस्था #सरकारचा_नाकर्तेपणा #भ्रष्टाचार
N3on didn't realize he had just MET one of the most POWERFUL BILLIONAIRES in Tijuana, Mexico.. 😲🇲🇽
"If you get in trouble, call me. Remember, in Mexico it's who you know"
A controversial incident at Peb Fort (Vikatgad) near Neral has sparked strong backlash among Maharashtra's fort lovers and conservationists. A group of tourists was allegedly caught drinking alcohol and smoking on the historic fort premises, a site closely associated with Chhatrapati Shivaji Maharaj. Calling the act a deep disrespect to the state's cultural heritage and the legacy of the Mavlas, fort enthusiasts have urged authorities to identify the individuals involved, register a case under applicable laws, and install strict monitoring measures to curb public misconduct at historical sites.
#PebFort #Vikatgad #ChhatrapatiShivajiMaharaj #FortConservation #MaharashtraHeritage
सातासमुद्रापार पोहोचलेली ही अमुची मायमराठी भाषा❤️🚩
ही व्यक्ती जन्माने मराठी नसली, तरी मराठीवरचं तिचं प्रेम पाहून खरंच मन भरून येतं. सातासमुद्रापारची एखादी व्यक्ती जेव्हा इतक्या सुंदरपणे मराठी गाते, तेव्हा मायमराठीचा गोडवा, ताकद आणि व्यापकता पुन्हा एकदा जाणवते.
आपली भाषा, संस्कृती आणि मातीशी जोडलेली अस्मिता किती सामर्थ्यवान आहे, याचं हे जिवंत उदाहरण आहे. मराठी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही; प्रेमाने स्वीकारली की ती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते. ❤️
राजसाहेब ठाकरे यांचं एक वाक्य अशावेळी प्रकर्षाने आठवतं -
“तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल, तर जग तुमची दखल घेतं.”
आणि खरंच… भाषा म्हणजे केवळ संवादाचं माध्यम नाही. ती आपली ओळख, आपली संस्कृती आणि आपल्या मातीशी जोडणारी नाळ आहे.
मराठीचा अभिमान बाळगणं म्हणजे दुसऱ्या भाषेचा द्वेष करणं नव्हे. उलट, स्वतःच्या भाषेवर प्रेम आणि इतरांच्या भाषेचा सन्मान हीच खरी व्यापकता.
आज मायमराठी सातासमुद्रापार पोहोचताना पाहून मनात एकच भावना येते…
मराठी आहोत, मराठी राहू…
आणि मायमराठीला जगभर पोहोचवू🚩❤️
#मराठी #मायमराठी #मराठीभाषा #मराठीअस्मिता #महाराष्ट्र
आज कामानिमित्त कॅनडातील एका Agriculture firm ला भेट दिली. 🇨🇦🌾
आधुनिक शेती, technology, स्वतःचा processing plant आणि मजबूत value chain पाहून एकच विचार मनात आला,
हीच आधुनिकता आणि समृद्धी आपल्या भारतीय शेतकऱ्याच्या शेतातही यावी! 🇮🇳🌾
शेतकरी समृद्ध झाला, तर भारत समृद्ध होईल. 🙏🏻
A heartwarming video circulating on social media shows a young schoolboy delivering an inspiring speech on Chhatrapati Shivaji Maharaj at a school in Africa. Introducing the legendary Maratha ruler’s valour, history, and enduring ideals to an international audience, the young speaker captivated his classmates and teachers. Netizens across the globe have praised the child for taking the heroic legacy and vision of Chhatrapati Shivaji Maharaj to an international platform.
#ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharaj #MaharashtraHistory #GlobalIndian #ViralVideo
The clubs want to hear from the most important voice: fans.
Been assured that the voice/choice will be heard.
Spend a couple of minutes. We can do our bit for #IndianFootball
https://t.co/qA2RiRgArG
सगळा देश त्या दोघांना माफी मागा सांगतोय
पण ते दोघे लपून बसले आहेत
राज ठाकरेंनी मात्र काल सुवर्णपदक विजेता दिलीप गावित यांची भेट न घेऊ शकल्याने मनात कोणतीही आढी न ठेवता दिलगिरी व्यक्त केली
आमदार,खासदार,मंत्री या संख्येपेक्षा राजकारणातली वैचारिक उंची राज ठाकरेंना सर्वोत्तम ठरवते
Throwback to the time when "Team India" defeated "Iraq" twice and got a draw against "UAE", all in a span of 15 days in the AFC CL where all the best nations of Asia participated🤩🔥
#IndianFootball
(Going by what 🛵gang says)
• 2x U15 SAFF Champion
• 2x U17 SAFF Champion
• U19 SAFF Champion
• 4x AFC Asian Cup qualifications
The Man’s works speak for him. 🤫 @23ibiano
SHOW SOME RESPECT! #90ndstoppage
Fan: I'm not a Jamshedpur FC supporter, but I am a supporter of Indian football. I came from Kolkata with my own money to be here.
I request Jamshedpur fans to come out in numbers and raise their voices against the management.
#SaveJamshedpur