Respected sir
Mpsc chairman,
विषय : mpsc FOREST, AGRI आणि ENGI ADVERTISEMENT काढण्या संदर्भात.
सर्व तांत्रिक सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांनच्या वतीने आपणास नम्र विनंती करतो की जानेवारी च्या 1st किंवा 2nd week मध्ये जाहिरात येणार होती, पण आज पर्यंत आली नाही.खूप मोठा वर्ग चिंतेत आहे
Rahul Gandhi can speak and even answer questions on wide variety of issues like ideology, equality, economy, unemployment, constitution & others things.
Modi can't say a word without using teleprompter. That's how why no press conference in 8 years.
#TeleprompterPM
महाराष्ट्रातील एकमेव हत्तीकॅम्प कमलापूर (गडचिरोली) येथील काही हत्ती गुजरात जामनगर येथे हलविण्याची प्रक्रिया सुरु असताना काल येथील एका हत्तीनीने पिलाला जन्म दिला. आता एकूण संख्या 8 झाली आहे. #elephants#Maharashtra@AUThackeray
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यापासून ओडीशातून आलेल्या 22 जंगली हत्तीनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. अंबानीने गुजरात जामनगर येथे स्थापन केलेल्या प्रणिसंग्रहालयात इतर हत्तीसोबत हेही हत्ती न्यावे. लागत असेल तर 15 -20 वाघ सुद्धा घेऊन जावे. #elephants#gujrat#Gadchiroli#Maharashtr
Bengal Chief Minister @MamataOfficial at a virtual Kolkata hospital inauguration where @narendramodi was Chief Guest : “ Want to tell him we already inaugurated the hospital earlier” ….. and more *
3 करोड़ पंजाबियों का अपमान कर, उनको अपनी जान का दुश्मन ठहरा, दुनिया के सामने उनका सिर झुका कर आपने क्या हासिल किया मोदी जी जब कि आपके इर्द गिर्द तो आप ही के समर्थक थे?
इन्ही प्रदर्शनकारियों के बारे में मोदी जी ने कहा था के किसी तरह से जान बचा कर आया हूँ। देखिये एसपीजी कुछ नहीं कर रही। देखिये क्या नारे लगाए जा रहे हैं ।
संसदेच्या परिसरात एका महिलेने पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची डॉ.लोहिया यांच्या सांगण्यावरून कॉलर पकडून विचारले होते,
देश स्वातंत्र्य झाला. मला काय मिळाले.?
त्यावर नेहरूंनी हसत उत्तर दिले,
पंतप्रधानाची कॉलर पकडण्याचे स्वातंत्र्य.
नेहरुजी हे म्हटले नाही माझ्या जीवाला धोका आहे..!
'राज्यात 5 महिन्यात 1050 शेतकऱ्यांच्या आत्महत्या' :
90 टक्के लोकप्रतिनिधिंचा कागदोपत्री व्यवसाय शेती नमूद असेल. पण उत्पन्न एखाद्या मोठ्या उद्योजकापेक्षा कमी नाही. जनतेची सेवा आणि शेती करता करता हे शेतकरी नेते कोट्याधीश बनतात आणि खरा शेतकरी आत्महत्या करतो. #दुःखद#maharashtranews