आर/मध्य विभागाच्या मेंटेनन्स विभागात सर्व सीट रिकाम्या आहेत, पण पंखे-दिवे मात्र भरभरून चालू आहेत! नागरिकांच्या कराच्या पैशांची आणि विजेची अशी उधळपट्टी का? यावर तात्काळ लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी.
@mybmc@mybmcWardRC
@rokhathok ही व्हिडिओ AI-जनरेटेड आहे आणि कोणतीही खरी घटना दाखवत नाही. अशा बनावट व्हिडिओ ऑगस्ट २०२५ मध्ये भारतातील पूरांच्या बातम्यांसोबत व्हायरल झाल्या. पटनातील गंगा नदीत ट्रेन बुडाल्याचा दावा आहे, पण हे खोटे आहे.
खूप भयानक आहे हे पचवायला
विडिओ बघून आपल्याला वाईट वाटत
तर ती परिस्थिती भोगणाऱ्या लोकांना त्या लेकरांना काय वाटत असल?
सरकारने राजकीय नेत्यांनी सरकारी खाजगीतुन का होईना पण या लोकांना मदत करा
राजकारण्यांनो काढा पैसा करा मदत हे संकट टळल तर परत आमच्या उरावर बसा
पण आता मदत करा
वाघेगव्हाण येथे पूरस्थितीची पाहणी करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना ग्रामस्थांनी संतप्तपणे विचारले, “फोटो काढायला आलात का?” पिण्याचे पाणी, जेवणाची सोय नसल्याची तक्रार करत शेतकऱ्यांनी सन्मानजनक मदतीची मागणी केली. महाजन यांचे “शेतकऱ्याला कशाला बोलतो समजत नाही” असे वक्तव्य आणि भाजप पदाधिकारी नितीन काळे यांच्या “१०० रुपयाला बिसलरी बॉक्स” अशा थट्टेच्या प्रतिसादाने ग्रामस्थांचा संताप वाढला.
#MH25News #Dharashiv #पाऊस #GirishMahajan
मित्रांनो माझा अर्धा पगार संकटातल्या माझ्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केलाय. आभाळ फाटलंय ठिगळ कुठे कसं लावावं हा प्रश्न आहे. पण सामाजिक कर्तव्य म्हणून मदतीचा हात देवूया आणि सांगूया बा शेतकऱ्या तू एकटा नाहीयस. धीर सोडू नको. आम्ही तुझ्यासोबत आहोत. 🙏🏻
GJ 21 Y 5136 याने, शैलेंद्र नगर दहिसर पूर्व येथे फूटपाथ वर गाडी पार्क केलेली आहे. येथे रस्ता कोंडी होत आहे, ३ तास उलटूनही
गाडी हटविण्यात आली नाही आपण लवकरात लवकर गाडी हटवावी.
@MTPHereToHelp https://t.co/G5RY9fWERX
GJ 21 Y 5136 याने, शैलेंद्र नगर दहिसर पूर्व येथे फूटपाथ वर गाडी पार्क केलेली आहे. येथे रस्ता कोंडी होत आहे, ३ तास उलटूनही
गाडी हटविण्यात आली नाही आपण लवकरात लवकर गाडी हटवावी.
@MTPHereToHelp
GJ 21 Y 5136 याने, शैलेंद्र नगर दहिसर पूर्व येथे फूटपाथ वर गाडी पार्क केलेली आहे. आपले अजून कोणतेही अधिकारी आलेला नाही, लवकर अधिकारी पाठवावे.
@MTPHereToHelp
MH 04 KU 0227 याने, शैलेंद्र नगर दहिसर पूर्व येथे फूटपाथ वर गाडी पार्क केलेली आहे.
यावर @MTPHereToHelp कारवाई करावी.
@CMOMaharashtra https://t.co/hLdeXHV1EQ