🛑 विदयार्थी ना करोनाची लागण झाल्यास राज्य सरकार व विदयापीठ त्याची जबाबदारी घेईल का🛑
@samant_uday@CMOMaharashtra@rajeshtope11@AjitPawarSpeaks
जर राज्य सरकारन व विदयापीठ याची जबाबदारी घेत असेल तर
राज्य सरकारणे विदयार्थी व त्यांच्या पालकांना लेखी स्वरूपात आश्वासन दयावे
माननीय @samant_uday सर राज्यात कोरोना वाढलाय
विद्यार्थ्यांना शहरात जाण्यासाठी भीती वाटतं आहे... कोरोना झाला तर उपचार करायला पैसे नाहीत...आपण आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घाव्यात ही नम्र विनंती
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@ivikrantpatil
If a hypothetical situation like this👇 arises in future, who will be responsible for the Career & life loss of Maharashtra students?
Due to discrimination in Summer exam pattern @samant_uday@AUThackeray@CMOMaharashtra
@abpmajhatv@ameyrane85 आपल्या सारख्या नामांकित चॅनेल कडून जर अस वडाप काम चालू केलं असेल तर नक्कीच लोकांची विश्वासार्हता गमावून बसाल....
कोर्टचा निर्णय काय आहे, याचिकाकर्त्यांची नाव काय आहेत.. कोर्टाने ऑर्डर नेमकी काय दिली आहे याचा थोडं अभ्यास करा.
@NebVedant@abplive@dnyanada24@AbhijitKaran25
If @cbseindia29 is going to consider internal assessment marks then other state boards 2 shud do else there will be discrimination state board students will suffer
Central and State govt must come together for our students
#InternalAssessmentForAll2022
परत एकदा कोर्टमध्ये जाऊन न्याय मागावा लागत आहे
@samant_uday साहेब दिलेल्या शब्दाला जागायला हवं होत, अजूनही question bank दिलेली नाही,
वेळापत्रक जाहीर नाही,
परीक्षापद्धत एकसमान नाही,
मग निकाल वेळेवर ��ागणार का?
अंतिमवर्षातील विद्यार्थ्याच्या नुकसानाची जबाबदारी तुम्ही घेणार आहे का?
For equality & results should be as earliest of Summer exam.@samant_uday, we moved to the high court. Hoping will get justice from Justice.
@TV9Marathi@republic
https://t.co/FpvRux6Arw परीक्षांबाबत उच्च न्यायालयात याचिका; राज्यातील ११ विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा समावेश
विविध विद्यापीठांतील परीक्षेच्या पद्धतीत एकसमानता व निकाल वेळेवर जाहीर करण्याबाबत मी, @balusha_Unity व ११ विद्यापी���ातील विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.
https://t.co/F92bawHSqh
@abpmajhatv @mataonline @TV9Marathi @MHstudentsVoice @anubha1812 @LoksattaLive
विविध विद्यापीठांतील परीक्षेच्या पद्धतीत एकसमानता व निकाल वेळेवर जाहीर करण्याबाबत मी, @balusha_Unity व ११ विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.
@abpmajhatv@mataonline@TV9Marathi @MHstudentsVoice @anubha1812@LoksattaLive
@samant_uday@samant_uday आज तुम्ही विद्यार्थी हिताचा निर्णय घेणार अशी अपेक्षा . @samant_uday नागपूर विद्यापीठ व जळगाव आणि गोंडवाना विद्यापीठ Offline MCQ Summer Exam घेत आहेत . बाकीच्या विद्यापीठाने देखील #Uniformity साठी अश्याच पध्दतीने परीक्षा घेऊन नवीन शैक्षणिक वर्ष लवकरात लवकर चालू करा.