नवी मुंबई पोलिसांनी दि. २०/०४/२०२० रोजी पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीत कोंडलेवाडी मोर्बे येथील आदिवासी गरजू कुटुंबांना प्रत्येकी ५ किलो तांदुळ, २ किलो डाळ, १ ली. तेल, कांदे, बटाटे व मसाले असे वाटप करण्यात आले. #Humanity#WeServeAndProtect
ED अधिकार्यांनो
जेवढ्या संस्था,बॅंका, कारखाने ह्यांच्या घोटाळ्याची चौकशी तुम्ही केली असेल त्यापेक्षा जास्त संस्था,कारखाने उभारण्यात शरद पवारांच आयुष्य गेलय
Welcome Home Wing Commander Abhinandan!
The nation is proud of your exemplary courage.
Our armed forces are an inspiration for 130 crore Indians.
Vande Mataram!