@RamShingare88@ashish_jadhao@RamShingare88 तुम्ही लोकमत चे पत्रकार दिसताय त्यामुळे औरंगाबाद च्या सभेमध्ये पवार साहेबांना बोलल्या मुळे तुमची अशी प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. बाकीच्या राज्यातल्या प्रश्नांची तुम्हाला खरंच काळजी वाटली असती तर तुम्ही गेले २ वर्ष गप्प नसता बसलात.
@ashish_jadhao या पूर्वीचे तुमचे इंग्रजी मधील Tweet वाचलेत आम्ही त्यात इंग्रजी च्या एवढ्या चुका असायच्या त्यावरून हे Tweet नक्कीच कोणाचे तरी copy केलेलं दिसतंय
@DrVijayChormare एवढी रोज tweet करून पण म्हाडा च घर आणि पुरस्कार मिळत नाहीये ना राज्य सरकार कडून??? प्रयत्न करत रहा आणि या सगळ्यातून वेळ मिळालाच तर तुमचे नेते नेपाळ ला जाउन काय करतायेत ते पण बघा...
जर कोणत्याही नेत्यांच्या भाषणामुळे समाजात तेढ, अशांतता पसरते आहे म्हणून गुन्हा दाखल होत असेल तर तीच भाषण स्वतःच्या टीआरपी साठी दिवसभर दाखवणाऱ्या मीडिया वाल्यां वरती पण तश्याच आशयाचे गुन्हे दाखल करा.
@Dwalsepatil@joshivikrant75@ashwinaghor@abpmajhatv@ashish_jadhao
@lokmat हा साधा प्रश्न विचारलाय आव्हाड साहेबांनी त्याला चोख उत्तर योग्य वेळी राज साहेब देतील पण तुमच्या बातमी मध्ये ते जोरदार निशाणा साधलाय वगैरे जरा अतिशयोक्ति वाटते.
@ashwinaghor@Vinayakgaikwad त्यादिवशी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिला मनसे आणि भाजपा वर टुटून पडा तेंव्हा विनायक साहेब तुम्हाला हे रोजगार विज महंगाई हे प्रश्न सूचले नाहीत का हो??
@VrushaliGYadav यापुढे जेंव्हा राउत साहेब पवार साहेब ठाकरे साहेब यांचे बाइट घेयला धावाल तेंव्हा त्यांना ही आवर्जून हे बेरोजगारी महागाई वगैरे प्रश्न विचारा..#उघडाडोळेपहानीट
@ashwinaghor@Vinayakgaikwad टीआरपी साठी याच राज साहेब ठाकरे यांची जाहीर सभा लाईव दाखवायची आणि मग त्यांची मत पटत नाहीत म्हणून बोम्बलत फिरायच हा दूटप्पी पणा सोडा आता विनायक साहेब
@Vinayakgaikwad राज साहेब ठाकरे काही सत्तेत नाहीत की ते बेरोजगारी आणि पाणी विज शिक्षण महागाई हे प्रश्न सोड़वतील..जे सत्तेत बसलेत त्यांना ह्या बद्दल विचारण्याची हिम्मत करणार का? की फक्त चाय बिस्किट मिळाल्यावर काही प्रश्नच विचारायचे नाहीत अस ठरवले आहे
@Vinayakgaikwad पाणी, वीज, शिक्षण, महागाई हे प्रश्न महाराष्ट्र राज्या समोर आहेत हे तुम्हाला गेली २ वर्ष दिसल नाही का? गेली २ वर्ष तुम्ही राउत यांचे बाइट दाखवन्यात एवढे मशगूल होतात की हे प्रश्न तुम्हाला दिसले च नाहीत
@deo_uv@YogeshPayghan@ashish_jadhao ज्यांना भोंग्यापेक्षा गोरगरीबांचे रोजगार महत्वाचे वाटतायेत ते सत्तेत बसलेले राजकारणी गोरगरीबांचा रोजगार चा प्रश्न का नाही सोडवतेत??