आगरी कोळ्यांची असलेली नवी मुंबई
तिची ओळख पुसण्याचा कोण प्रयत्न करतंय ... ?
भाजपचे उमेदवार गुजराती भाषेत पत्रक वाट���न
कोणाला चूचकारण्याचे उद्योग करत आहेत ...
इथल्या आगरी कोळी समाजाने,
मरा��ी भाषिक समाजाने यांचा डाव उधळून लावावा ...
#नवीमुंबई #निवडणूक
मुंबईवर कब्जा करण्यापेक्षा तुम्ही अहमदाबादची मुंबई करा ना... आम्हाला आनंद होईल. तुम्ही बडोद्याची मुंबई करा. तुम्ही सुरतची मुंबई करा. आम्हाला आनंदच होईल. हेल्दी कॉम्पिट��शन असू द्या, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे.
#RajThackeray #Mumbai #Gujarat #LatestNews #MarathiNews
(Raj Thackeray, Mumbai, Gujarat, Maharashtra)
नमस्कार,
महाराष्ट्रात वाहनांवर अवैध हेडलाइट्सचा (जास्त व्होल्ट) प्रकार फार वाढला आहे जणू एक स्पर्धाच चालू झाली आहे, शहरी भागात याचे पालन होत नाही तसेच यावर कुठलीही कारवाई होत नाही यामुळे वाहतुकीचे नियम पालन करणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे @nitin_gadkari@MMVD_RTO
@MoPNG_eSeva I really appreciated to your service...
Without solved my problem how can u r closing the complaint...
I have already purchased above said vouchers...
I u can't serve refund my money or reverse the transaction...
@HPCL@SBICard_Connect
I am @HPCL (Mesco petroleum) petrol pump at old link road, kandivali W
I have gift voucher @SBICard_Connect of Rs 250/- each, but they are denied to redeem this voucher cause of facility not available at point then why should are issuing this kind of voucher's & full the people's
आपल्या @mybmcWardPN हद्दीतील मालाड मधील वा.रा. कांत चौक/ मीठ चौकी येथील झेनिथ रुग्णालयाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या पदपथाचे नूतनीकरण होत असताना येथील झाड तुटले आहे तरी येथे त्वरित व��, पिंपळ, लिंब,अशोकाचे रोपटे लावण्यात यावे ही नम्र विनंती
@mybmc
@AngholichiGoli
please look @mybmc into the road condition on Malad Link Road. Its very bad condition and very deep pits and debrages are there for a long time.
@mybmcWardPN#Malad
please look @mybmc into the road condition on Malad Link Road. Its very bad condition and very deep pits and debrages are there for a long time.
@mybmcWardPN#Malad
शेतकरी च्या बांधावर जा कदी तरी शहरात व,पुण्याचा पाऊस दाखवतात तसा शेतकरी शेतातील दाखवा शहर पुन्हा ��ुरू होत पण शेतकरी नाही शेतकरी उध्वस्त होतो
ओला दुष्काळ
@mieknathshinde