#कनिष्ठ_अभियंता (स्थापत्य गट ब) च्या रखडलेल्या नियुक्त्या मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी २८ ऑगस्ट रोजी सिंचन भवन पुणे येथे उपोषण सुरु केले होते. त्या दिवशी मी सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिवांशी भेट घेऊन, हा विषय निकाली काढण्याची विनंती केली असता ११ सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे ११ तारखेला प्रकरण न्यायालयासमोर येणार असल्याचे सांगत उपोषण सोडण्यासाठी मी विद्यार्थ्यांना विनंती केली होती, त्यानुसार विद्यार्थ्यांनी देखील उपोषण मागे घेतले होते.
परंतु, आता ११ तारखेला सुनावणीसाठी सदरील प्रकरण लिस्ट झाले नसल्याची बाब समोर आली आहे. एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतात, परंतु तरीही शासनाने यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करावा व विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळावा हि विनंती.
#कनिष्ठ_अभियंता (स्थापत्य गट ब) च्या रखडलेल्या नियुक्त्यांच्या संदर्भात मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांची भेट घेऊन हा विषय निकाली काढण्याची विनंती केली.त्यांनी देखील त्वरित जलसंपदा विभागाच्या सचिवांशी संपर्क करून सद्यस्थिती जाणून घेतली.या विषयाची सुनावणी ११ सप्टेबर रोजी असून त्यासाठी अत्यंत नामांकित वकील विद्यार्थ्यांची बाजू मांडणार असून विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.न्यायालयाच्या निकालानंतर त्वरित नियुक्त्या देण्याबाबत देखील त्यांनी आश्वासित केले आहे.
न्यायालयाचा निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूनेच लागणार असा विश्वास आहे.गेल्या अधिवेशनात देखील मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री साहेबांशी याविषयी चर्चा केली असून मी स्वता या विषयी वैयक्तिक लक्ष ठेवून आहे.त्यामुळे सद्या सुरु असलेला पाउस व उपोषणात विद्यार्थिनी भगिनींची असलेली संख्या बघता आपण हे उपोषण त्वरित मागे घ्यावे अशी आपला मोठा भाऊ विनंती करतो.
@Dev_Fadnavis जलसंपदामंत्री महोदय @Dev_Fadnavis साहेब आपल्याकडे पाठपुरावा केलेल्या कनिष्ठ अभियंता गट ब च्या उमेदवारांचा मुद्दा विचारात घेऊन 495 अभियंत्यांना लवकरच सेवेमध्ये रुजू करून घ्याल अशी माफक अपेक्षा आपल्याकडून बाळगतो. व
ती नक्की पूर्ण होईल ही अपेक्षा आणी 4 वर्षांपासून विलंब झाला आहे
@Dev_Fadnavis आदरणीय मंत्री महोदय जलसंपदा विभाग @Dev_Fadnavis साहेब आपल्या विभागामध्ये कधीच काम pending राहत नाहीत असा आपल्या कार्यावर विस्वास आहे त्याला तडा जाऊ नये. 4 वर्षांपासून रखडलेली आपल्या विभागातील एक भरती प्रक्रिया फक्त योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळं पूर्ण होत नाही याबद्दल खंतवाटते
@Dev_Fadnavis@Dev_Fadnavis साहेब लवकरच आम्हा ४९५ जलसंपदा कनिष्ठ अभियंता उमेदवारांना नियुक्त्या द्याल हि अपेक्षा..🙏
जाहिरात येऊन 4 वर्ष होऊन गेले आणि
परीक्षा देऊन आज 6 ऑगस्ट ला 1 वर्ष झाले
आमचा विषय लवकरात लवकर मार्गी लावा ही नम्र वनंती
#wrd_je_2019
@Dev_Fadnavis@Dev_Fadnavis साहेब आमचे मुद्दे व्यवस्थितपणे समजून घेतल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏🏼..लवकर च आमचा मुद्दा मार्गी लावून आम्हाला joining भेटू द्या ही विनंती..
कनिष्ठ अभियंता जलसंपदा उमेदवारांचा मुद्दा घेतल्याबद्दल दादा तुमचे आभार❤️
नियुक्ती मिळेपर्यंत आपण असाच पाठपुरावा करावा आम्ही महराष्ट्रातील सर्व अभियंते आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे राहू🙏🏻
@RRPSpeaks@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@cmo
@RRPSpeaks कनिष्ठ अभियंता जलसंपदा उमेदवारांचा मुद्दा घेतल्याबद्दल दादा तुमचे आभार❤️
नियुक्ती मिळेपर्यंत आपण असाच पाठपुरावा करावा आम्ही महराष्ट्रातील सर्व अभियंते आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे राहू🙏🏻
जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ब या पदासाठी जुलै २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहीरातीनुसार झालेल्या परीक्षेतील उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा आदेश जलसंपदा विभागाला देण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजितदादा यांना केली. तसंच महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या भरतीसाठी SEBC to EWS विकल्प दिलेल्या मराठा समाजातील २८२ गुणवत्ताधारक उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंतीही केली. याशिवाय महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९ च्या परीक्षेत SEBC To EWS विकल्प निवडलेल्या मराठा समाजातील ९४ उमेदवारांना अद्याप नियुक्त्या दिलेल्या नाहीत. ही बाबही मा. अजितदादा यांच्या निदर्शनास आणून दिली असता याध्येही लक्ष घालण्याचं त्यांनी मान्य केलं.
@AjitPawarSpeaks
@Dev_Fadnavis आता अशी वेळ आली आहे की, जाहिरात येणे हा मूळ मुद्दा नाही, परिक्षा कधी होतील आणि झाली तरी नियुक्ती लवकर होईल का हा मूळ मुद्दा बनला आहे! @Dev_Fadnavis साहेब तुमच्या No Pendency धोरणामध्ये आमच्यावर पण लक्ष द्या 🙏🏻
@Dev_Fadnavis@Dev_Fadnavis साहेब आपल्या जलसंपदा विभागातील भरती प्रक्रिया 2019 ला सुरू झाली खरी मात्र 4 वर्षात पण पूर्ण नाही झाली.गरीब-दुब्या शेतकरी अन् मोल मजुरांच्या मुलांची निवड झाली मात्र अजून नियुक्ती भेटत नाही.@Dev_Fadnavis आपल्याकडून एवढ्या संथ कारभाराची अपेक्षा नव्हतीच 😥 #wrdjoining
@Dev_Fadnavis कठोर मेहनत घेऊन परिक्षेत गुणवत्तेने निवड होऊनही 495 उमेदवारांना सेवेत सामावून घेतले नाही. @CMOMaharashtra आम्ही एक वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. यामुळे आम्ही हतबल झालो असून कृपया याची दखल घेऊन आम्हाला तातडीने सेवेत सामावून घ्यावे ही विनंती 🙏
#WRDJE2019_joining
कनिष्ठ अभियंता जलसंपदा विभाग २०१९ जाहिरात प्रसिद्ध होऊन ४ वर्षे पूर्ण झाले आहेत तसेच परीक्षा होऊन 1 वर्ष उलटले आहे तरीही निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही.
सरकार या उमेदवारांची कधी दखल घेणार साहेब?
#WRDJE2019_joining#HAPPY_4BDAY_WRDJE