नितीन दादा गडकरी गडकरी साहेब इगतपुरी पासून नाशिक पर्यंत जो रस्ता आहे ना नॅशनल हायवे जो तुमच्या अंडर मध्ये येतो त्या रस्त्याची अवस्था एकदम खराब झालेली आहे जर एवढे तो दहा दिवसात तुम्ही जो रस्ता मार्गे लावा #nitin_gadkari@TV9Marathi@nitin_gadkari@ABPNews
माननीय ग्रामविकास मंत्री गोरे साहेब तुम्हाला तुम्हाला जर ग्राम विकास मंत्री पदाचा माहितीच नाही तर तुम्हाला तुमचा मी व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये तुम्ही बोलले का. संगणकपरिचालकाला दाखले काढण्याची पैसे भेटतात जरा सर तुम्ही अभ्यास करा आणि मग बोला
@CMOMaharashtra@Jaykumar_Gore
औरंगाबादमध्ये गॅस टंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; प्रशासनाला धारेवर धरले
औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी च्या वतीने गॅस टंचाईविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. दरवाढ आणि अपुरा पुरवठा यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे सांगत शासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. “नरेंद्र, सिलेंडर कधी मिळणार?” अशा घोषणांनी वातावरण तापले; त्वरित दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.
#Vanchitbahujanaghadi
#AurangabadProtest
#Malegaon
#Maharashtra
#Political
#Gascylinder
#GasCylinderShortage #PriceHikeProtest
#NarendraModi
शेवगाव (अहमदनगर) येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर” आंदोलन पार पडले. गॅस टंचाई, दरवाढ व काळाबाजाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. प्रशासनाला निवेदन देत तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
#Vanchitbahujanaghadi
#अहमदनगर
#Ahmadnagar
#महाराष्ट्र
#Maharashtra
#Political
#Gascylinder
#GasCylinderShortage #PriceHikeProtest
#NarendraModi
याप्रकारे ट्राफिक पोलीस चा लूट करत आहे या महाराष्ट्र शासनाचा याच्यावर काही निर्णय होणार आहे का नाही पाठीमागून गाडीचा फोटो घेऊन मोबाईल मध्ये फोटो घेऊन फाईन मारतात ट्राफिक पोलीस यांच्यावर निरीक्षण #Trafficpolice#Police#Maharashtrapolice
आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गृह खाता तुमच्याकडे आहे तर तुम्ही नाशिक जिल्ह्याची पाहणी कशी करतात नाशिक जिल्ह्यात दरवेळेस मटर वर पडत आहे पोलीस प्रशासन आणि नाशिक जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे #महाराष्ट्र#पोलीस#पोलिसनाशिक#tv9marathi@nashikpolice
यदि आप राजनीति में आना चाहते हैं या फिर राजनीति करना चाहते हैं तो सबसे पहली चीज़ है जो आपके पास होनी चाहिए और वो चीज़ है
"विचारधारा"
अवध ओझा सर ने
BJP जो कि एक धर्म के प्रति अच्छी भावनाएं नहीं रखती उससे टिकट मांगा,
Congress जो कि BJP से बिल्कुल ऑपोजिट है उससे टिकट मांगा,
BSP के संपर्क में आए लेकिन टिकट नहीं लिया क्योंकि उससे हार तय थी,
अब अंततः आम आदमी पार्टी ज्वॉइन कर ली,
अवध ओझा सर Left, Right और सेंटर हर जगह घूम आए सिर्फ़ इसलिए क्योंकि इन्हें राजा बनना है,
इन्हें जनता के मुद्दों से कोई फ़र्क़ नहीं पड़ता बस इन्हें पर्सनल ग्रोथ करके राजा बनना है।
21 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार, लोकसभेत काही जागी वंचित च्या पाठिंब्यामुळे पास पण विधानसभेत वंचित चा पाठिंबा नसल्यामुळे काँग्रेस झाली सपशेल फेल... आंबेडकरांशी नडाल तर महाराष्ट्रातून हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही...#VBA_✊ @Prksh_Ambedkar@RahulGandhi@kharge@NANA_PATOLE
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती परिस्थिती आहे की अजिबात कोणाला प्रत्युत्तर उत्तर काही देण्यात अर्थ नाही !
परंतु सरते शेवटी हार हार असते आणि जीत जीत असते आपण हरलेलो आहे हे मोठ्या मनाने आपण कबूल करून पुढील राजकारण कसे यशस्वी होईल किंवा राजकारण बाजूला राहीले आंबेडकरी समाजाचे सामाजिक प्रश्नावर आवाज उठवणे हे आपण ताकतीने सुरू ठेवायचे आहे...
शेवट इतकच म्हणेल की माननीय 'बाळासाहेब आंबेडकर' किंवा 'वंचित बहुजन आघाडी' यांनी जो आंबेडकरी समाजामध्ये राजकारणाविषयी पॉझिटिव्ह अवेअरनेस केला त्याबद्दल त्यांचे आभार,
आंबेडकरी समाजाला राजकारणाची एक नवी दिशा वंचित बहुजन आघाडीने दाखवून दिलेली आहे !
येणाऱ्या कित्येक पिढ्यांना आपण हरलो परंतु लढलो कसे हे सांगण्याचा हक्क बाळासाहेबांनी दिलेला आहे..!
आपले ताट आज रिकामे दिसत असले तरी उद्या या ताटात पंच-पकवान असणार आहे याची मला खात्री आहे, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या तमाम पदाधिकारी तमाम कार्यकर्ते तमाम सपोर्टर्स यांना एकच विनंती आहे हरलेल्या ची चिंता जरूर करावी परंतु येणाऱ्या कित्येक युद्धांना सामोरे जाण्याची हिंमत आपल्या मनगटात ठेवावी. जय भीम!
#VBAForIndia @VBAforIndia
#VanchitBahujanAghadi
आंबेडकरी चळवळीतील लढवय्या नेता राहुल दादा प्रधान यांनी नांदेड उत्तरचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांना पाठिंबा दिला...
याला म्हणतात आंबेडकरी विचारांचा मजबूत दर्जा, जो राहुल दादांनी कायम ठेवला आहे...
जयभीम 💙🙏
हिंगोली :- वंचित बहुजन आघाडीच्या वसमत मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार सौ.प्रितीताई जयस्वाल यांनी वसमतमधील मावाची गुत्तेदारी व महायुतीची कारखाणदारी बंद करण्याची शपथ घेतली आहे.
ही मक्तेदारी बंद करण्यासाठी येणाऱ्या २० नोव्हेंबरला गॅस सिलेंडर 🧯🧯🧯समोरील बटन दाबून सौ.प्रितीताई जयस्वाल यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि वसमतमध्ये होणाऱ्या या मक्तेदारीला कायमच संपवून टाका.
#VoteForGasCylinder 🧯🧯🧯
#VoteForVBA ✌🏻✌🏻✌🏻
#BasmatAssembly
@VBAforIndia@Prksh_Ambedkar