अजितदादांची चिता अजून थंड झालेली नसताना स्वतःला काय तरी मिळेल या आशेने पवार कुटुंबाच्या बाहेरचे काही लोक मुंबईत गिधाडाप्रमाणे घिरट्या घालत आहेत आणि इकडे पवार साहेब नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी दाखल झालेत हा इतर संधीसाधू लोकांमधला आणि पवारांमधला फरक आहे!
ठाकरेंनी भलेही मुंबई महानगर पालिका गमावली असेल परंतु शिवसेना UBT कडे पक्ष फुटल्यानंतर बोटावर मोजण्याइतके नगरसेवक राहिले होते उद्धव ठाकरेंनी तिथे नवीन लोक देऊन 65 नगरसेवक निवडून आणले.
मनसेकडे एकही नगरसेवक न्हवता त्याचे सहा झाले आणि महाराष्ट्रात दोन पक्ष फोडून भ्रष्ट लोक,गुंड सोबत घेऊन पैशाचा दडपशाहीचा अमर्याद वापर करून देखील भाजपचे नगरसेवक आले किती तर 89 म्हणजे 2017 मध्ये जेवढे आले होते त्यापेक्षा फक्त सात नगरसेवक जास्त आकड्यांच्या आणि सत्तेच्या गणितात भाजप जिंकला असला तरी हा भाजपचा नैतिक पराभवच आहे.
ठाकरे बंधूनी भाजप विरोधात लढून लोकांच्या मनात एक आदराचं स्थान नक्कीच मिळवलं आहे.!
मुंबई महापालिकेच्या रिंगणातले सर्वात श्रीमंत उमेदवार कोण... मकरंद नार्वेकर
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद यांची जाहीर संपत्ती 124 कोटी रुपयांची आहे
2017 मध्ये त्यांची संपत्ती 6.32 कोटी रुपये होती
ऑक्टोबर 2022 ते नोव्हेंबर 2025 या काळात त्यांनी अलिबाग मध्ये 27 भूखंड खरेदी केल्याची माहिती शपथपत्रात दिली आहे
मागच्या निवडणुकीला जितकी संपत्ती होती त्याच्या वीस पट संपत्ती त्यांची एका टर्ममध्ये वाढली आहे.
@Niranjan3112@waglenikhil भाऊ, जो कायदा बनवण्यात आला आहे त्यानुसार election Commissioner च्या विरोधात कोणताही खटला दाखल करता येत नाही. त्यामुळे ही लढाई रस्त्यावरच लढावी लागेल.
उद्या दुपारपासून मी नितीन गडकरी यांच्या विरुद्ध पोल खोल करायला सुरवात करणार आहे.
त्यांच्या सगळ्या कुकर्मांची पूर्ण मालिकाच सुरू करणार आहे.
Beginning tomorrow….
A whole series of exposes on Nitin Gadkari and his misdeeds
@India_KTM I have booked Adventure 390 S in Dec 24. Company has already delayed launching of bikes. Though Bikes are manufacturered by Bajaj and it is not updated in Bajaj Finanace itself. Now it's in-tolerable and total mis Management from the company.
@India_KTM
I have booked Adventure 390 S in Dec 24. Every time company delays launching of bike now Bajaj Finanace system is not updated for the newly launched bike though it is manufactured by the Bajaj itself. It's total mis Management from the company and now beyond tolerable.
@Core_punekar मनमोहन सिंग काही राजकारणी नव्हते की दुसर्याचे पक्ष फोडून, अफाट पैसा वाटून आणि गुंडगिरी करून, धर्म आणि जातीच्या आधारावर लोकांना विभागून निवडणूक जिंकून लोकसभेत जायला.
@Core_punekar मनमोहन सिंह यांचे कार्य संपूर्ण जगाने पाहिले आहे. 1991 साली जेव्हा देश आर्थिक संकटात होता तेव्हा त्यातून देशाला जर त्यांनी बाहेर काढले नसते तर आता हातात कटोरा घेऊन भीक मागावी लागली असती किवा भारत आणि पाकिस्तान मध्ये काही फरक राहिला नसता.
महाराष्ट्र राज्याचा श्वास असलेला महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागात नेमकं चाललय काय...? या विभागातील कर्मचारी संघटना,आज दिनांक 17 डिसेंबर 2024 बेमुदत धरणे आंदोलन का करत आहे...? काय प्रश्न आहेत या विभागातील कर्मचार्यांचे
१. राज्यकर निरीक्षक ते राज्यकर अधिकारी पदोन्नती.
राज्यकर निरीक्षक ते राज्यकर अधिकारी पदोन्नती बाबत संघटनेचे प्रशासनासोबत एक वर्षापासून पत्रव्यवहार,भेटीगाठी, चर्चा पण अंमलबजावणी झाली नाही २. प्रशासकीय व विनंती बदली विशेष राज्यकर आयुक्त यांनी आश्वासित दोन ते तीन दिवसांमध्ये कर सहायकांचे विनंती बदल्यांचे आदेश व पदोन्नतीच्या जागा वापरून लवकरात लवकर राज्यकर निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश करण्यात येतील फक्त आश्वासने दिली जातात. शिवाय याव्यतिरिक्त मागण्या
१. १०:२०:३० कालबद्ध पदोन्नती.
२. कर सहायक सेवाशर्ती
३. कर सहायक व राज्यकर निरीक्षक पदोन्नती सन २०२४ DPC
४. विभागाच्या पुनर्रचनेमधील ७९९ राज्यकर निरीक्षकांचा प्रलंबित प्रस्ताव.
५. Pending Seniority list & Open Female Seniotity
6. HBA order तात्काळ पारित व्हावी.
7. E way bill drive यामध्ये कर्मचाऱ्यांची गैरसोय/ संरक्षण व होणारा अन्याय व रात्री/ अपरात्री महिलांना ई वे बील ड्युटी देवू नये.
8. राज्यकर निरीक्षक यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताणतणाव
9. खामगाव, नाशिक, भाईंदर येथील ठराविक अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना होणारा त्रास.
10. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बाबतीत केलेल्या पत्रव्यवहाराबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याबाबत तीव्र नाराज
राज्यकर निरीक्षक ते राज्यकर अधिकारी पदोन्नती व विनंती व प्रशासकीय बदल्या याबाबत जोपर्यंत आदेश पारित होत नाही. तोपर्यंत संघटना आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे. राज्याची आर्थिक घडी विस्कटू न देनार्या वस्तू व सेवा कर विभागातिल वरिष्ठांच्या मनमानी कारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या जिवनाची घडि मात्र विस्कटतना दिसत आहे.याचाच परिणाम म्हणून वांरोवार अर्ज विनंत्या निवेदन देऊन हि कुंभकर्णा सारख्या झोपि गेलेल्या प्रशासना विरोधात याच विभागातील राज्य कर्मचारी संघटनेने जो बेमुदत धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे त्यास आमच समर्थन आहे राज्यातील विरोधी पक्ष म्हणून आम्ही कर्मचाऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागातील संघटना यांच्या मागण्या रास्त आहेत.शासन आणि प्रशासनाकडून फक्त आश्वासने दिली जातात.सरकारला व वस्तू व सेवा कर विभाग प्रशासनाला विनंती आहे आपण प्रामाणिकपणे आंदोलनकरत्यांचे प्रश्न सोडवावेत...
हा आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, जो म्हणतो "मराठी मुली गुजराती शेठ लोकांपुढे" नाचतात आणि गुजराती लोक त्यांची घर सांभाळतात.
आत्ताच मागे एक प्रकरण झाले, एका मारवाडी व्यापाराने भाजप सरकार आले म्हणून आता महाराष्ट्रात मराठी चालणार नाही म्हणत मुजोरी केली होती त्यावर मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला होता.
संपूर्ण महाराष्ट्राच्या महिलांची बदनामी करणाऱ्या या सोहील अश्विन शाह वर कारवाई झालीच पाहिजे.
@CMOMaharashtra@DGPMaharashtra@MumbaiPolice@mnsadhikrut
याने ट्विटर डिलीट केले आहे.
#महाराष्ट्रद्वेषी #Maharashtra
#अभिजातमराठी #गुजराती_आक्रमण
याचा Insta Id: https://t.co/GCJqj1v7QB
कोपरी पाचपाखडीतील नागरिकांना नम्र विनंती…२० वर्षे झाली एक माणूस फक्त विकासाची गाजर दाखवतो आहे.. मुख्यमंत्री पदी राहूनही बदल नाही.आता हा माणूस बदलण्याची वेळ आलीय...सर्वशक्तिमान समजणाऱ्या अहंकारी रावणाचाही पराभव झाला होता...यांचाही होईल! #ShivsenaUBT#Thane#AssemblyElections2024
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल. @MahaDGIPR@CMOMaharashtra
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो, एकवेळ उपाशी राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच, सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
अभ्यासात खंड पडू नये, प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
एका जागेसाठी आम्ही हजार-हजार जण स्पर्धेत असतानाही, असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही, तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिकपणे मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई-वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो. हे सरकारनेही #seriousness दाखवत समजून घ्यायला हवं.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत, आता सरकारनेही पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावं.
आमच्या अत्यंत सोप्या आणि रास्त मागण्या आहेत, नका हो खेळू आमच्या आयुष्याशी...! आम्ही विद्यार्थी #serious आहोत, आता सरकारनेही आमचा अंत न पाहता #serious होऊन नोटिफिकेशन काढावं !
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC | #Pune |