@supriya_sule@NarendraKale5 आदरणीय ताईसाहेब, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी 25 ऑक्टोबर पासून शासकीय सेवेत समायोजन तसेच समक्ष पदाप्रमाणे वेतन मिळावे म्हणून काम बंद आंदोलन करत आहेत. त्यांना न्याय मिळवून आरोग्यवस्था पूर्ववत व अधिक बळकट होण्यासाठी प्रयत्न व्हावे ही नम्र विनंती
@mieknathshinde आदरणीय मुख्यमंत्री साहेब, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांच्या समायोजन व सम कक्ष पदाप्रमाणे वेतन या मागण्यांना लवकरात लवकर न्याय देऊन आरोग्य व्यवस्था पूर्ववत, अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न व्हावे ही विनंती.
@PawarSpeaks
आदरणीय साहेब, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 40000 आरोग्य कर्मचारी हे सध्या कायम सेवेत समायोजन व समकक्ष पदाप्रमाणे वेतन या मागण्यांसाठी 25 ऑक्टोबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करत आहेत. राज्याची आरोग्यवस्था सुदृढ राहण्यासाठी पाठपुरावा करावा ही विनंती
@TanajiSawant4MH@mieknathshinde@AjitPawarSpeaks
आदरणीय साहेब, कृपया 25 ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर असणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांना शासन सेवेत समायोजन व समायोजन होईपर्यंत समकक्ष पदाप्रमाणे वेतन देऊन न्याय करावा ही विनंती
@TanajiSawant4MH@mieknathshinde@AjitPawarSpeaks
https://t.co/veaowwRQTt
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांना समायोजन तसेच समायोजन होईपर्यंत समक्ष कक्ष पदाप्रमाणे वेतन देऊन न्याय द्यावा ही विनंती
@AjitPawarSpeaks आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब,
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना सेवेत समायोजन तसेच समायोजन होईपर्यंत समक्ष पदाप्रमाणे वेतन देऊन न्याय करावा ही नम्र विनंती
@TanajiSawant4MH राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना सेवेत समायोजन तसेच समायोजन होईपर्यंत समकक्ष पदाप्रमाणे समान वेतन देण्यात यावे ही नम्र विनंती
@TanajiSawant4MH आदरणीय आरोग्य मंत्री साहेब, कृपया राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांचे समायोजन व समायोजन होईपर्यं सम कक्ष पदाप्रमाणे वेतन या मागण्यांना न्याय द्यावा ही नम्र विनंती
@DrSEShinde आदरणीय खासदार साहेब, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे . कृपया यांच्या मागण्यांना न्याय द्यावा ही नम्र विनंती
@DrSEShinde आदरणीय खासदार साहेब, राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना कायम सेवेत समायोजन बाबत धोरणात्मक निर्णय व्हावा व तोपर्यंत वेतन श्रेणी लागू करून न्याय द्यावा. ही नम्र विनंती.
@mieknathshinde आदरणीय मुख्यमंत्री साहेब, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांना कायम सेवेत समायोजन व्हावे व तोपर्यंत वेतनश्रेणी लागू करून न्याय द्यावा ही नम्र विनंती
@TanajiSawant4MH@mieknathshinde@AjitPawarSpeaks आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आरोग्य मंत्री महोदय साहेब, राज्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा समायोजन तसेच वेतनश्रेणी लागू करून न्याय द्या.
@TanajiSawant4MH आदरणीय आरोग्य मंत्री साहेब ,राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांचे समायोजन बाबत कायदा व्हावा व तोपर्यंत वेतनश्रेणी लागू करून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती.
@TanajiSawant4MH आदरणीय आरोग्य मंत्री साहेब, कृपया राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांचे समायोजन बाबत कायदा व्हावा व तोपर्यंत वेतनश्रेणी लागू करून आम्हाला न्याय द्यावा. ही नम्र विनंती.
@AjitPawarSpeaks आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी व अधिकारी यांना सेवा समायोजन तसेच वेतनश्रेणी लागू करून न्याय द्यावा ही नम्र विनंती.
@TanajiSawant4MH@mieknathshinde@AjitPawarSpeaks आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आरोग्य मंत्री महोदय साहेब, राज्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा समायोजन तसेच वेतनश्रेणी लागू करून न्याय द्या.