माननीय श्री @cbawankule साहेबांचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन......🎉🎉🎉🙏🙏🙏
महसूल विभागात साहेब सकारात्मक बदल नक्कीच करतील (विशेष करून तलाठी पदाच्या वेतनश्रेणीत सकारात्मक बदल आवश्यक आहेत) ही अपेक्षा आहे....🙏🙏
आदरणीय @Dev_Fadnavis जी, आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला आभारी आहे. आपणा दोघांचे स्नेहबंध हा परमेश्वराने मला दिलेला मोठा आशीर्वाद आहे. आपला स्नेह, साथ व शुभेच्छा मला कायम पाठबळ देतात. असेच सोबत रहा, ही प्रार्थना.
रात्रंदिवस काबाडकष्ट करून देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि विकासात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या शेतकरी बांधवांना आजच्या 'राष्ट्रीय किसान दिना'च्या हार्दिक शुभेच्छा! बळीराजाला बळ देवून त्यांच्या सर्वांगीण विकासाचा आपण सर्वांनी निर्धार करू !🇮🇳🌼🌼🌸🌸🌼🌼
🟧22 - 12 - 2024 | 📍कोराडी, नागपूर | माध्यमांशी संवाद
विदर्भातील झुडपी जंगल परिस्थितीमुळे विकास प्रकल्प थांबले आहेत. मला विश्वास आहे, पुढील २ - ३ महिन्यांमध्ये आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊन हा प्रश्न सोडवू व विकास कामे सुरू करू.
#BJP#Maharashtra#Nagpur #ChandrashekharBawankule
महसूल मंत्री पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन साहेब💐💐
महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इतर विभागांच्या तुलनेत कामाचा व्याप जास्त आहे असे असून सुद्धा वेतनश्रेणी खूप कमी आहे
तलाठी पदाची वेतनश्रेणी S8 आहे जी बऱ्याच गट क पदांच्या वेतनश्रेणी पेक्षा खूप कमी आहे
🟧22 - 12 - 2024 | 📍कोराडी, नागपूर | माध्यमांशी संवाद
आमचे नेते मुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis जी यांनी माझ्यावर महसूल विभागाची जबाबदारी दिली आहे. महसूल विभागात सर्व पातळ्यांवर आम्ही सरकार म्हणून आवश्यक सुधारणा व बदल करू.
#BJP#Maharashtra#Nagpur #ChandrashekharBawankule
@cbawankule@Dev_Fadnavis महसूल मंत्री पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन साहेब💐💐
महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इतर विभागांच्या तुलनेत कामाचा व्याप जास्त आहे असे असून सुद्धा वेतनश्रेणी खूप कमी आहे
तलाठी पदाची वेतनश्रेणी S8 आहे जी बऱ्याच गट क पदांच्या वेतनश्रेणी पेक्षा खूप कमी आहे
@cbawankule माननीय श्री @cbawankule साहेबांचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन......🎉🎉🎉🙏🙏🙏
महसूल विभागात साहेब सकारात्मक बदल नक्कीच करतील (विशेष करून तलाठी पदाच्या वेतनश्रेणीत सकारात्मक बदल आवश्यक आहेत) ही अपेक्षा आहे....🙏🙏
@cbawankule@Dev_Fadnavis माननीय श्री @cbawankule साहेबांचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन......🎉🎉🎉🙏🙏🙏
महसूल विभागात साहेब सकारात्मक बदल नक्कीच करतील (विशेष करून तलाठी पदाच्या वेतनश्रेणीत सकारात्मक बदल आवश्यक आहेत) ही अपेक्षा आहे....🙏🙏
महाराष्ट्र राज्याचे नवीन महसूल मंत्री माननीय श्री @cbawankule साहेब राज्याचे माजी महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील @RVikhePatil साहेब यांच्यासोबत🎉🎉🎉💐💐💐💐
खंबीर असे नेतृत्व, माजी महसूल मंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब @RVikhePatil यांचे सुद्धा खूप खूप आभार तलाठी भरतीवर खूप टीका झाल्या परंतु आपला माणूस खंबीर होता आणि सक्षम होता त्यांचे आपल्यावर एक प्रकारच उपकारच आहेत कि ते राजकीय दबावात आले नाही व सत्य सोबात उभे राहिले