जेव्हा तुम्ही कॉलेज सुरू केले तेव्हा हॉस्टेल,बस बंद तुम्ही ऑफलाईन वर्ग सुरू करा म्हणून रेघोट्या ओढून मोकळे.काही कॉलेजमध्ये एकही वर्ग ऑफलाईन घेतला नाही.एकही लेक्चर झालेलं नसताना SPPUच्या Last yearच्या ऑफलाईन परीक्षा का?
#onlineExamforPuneuniversity@CMOMaharashtra@samant_uday
पुणे विद्यापीठाचे पहिल्या सत्राचे पेपर डिसेंबर महिन्यात होतात. पण पेपर कसे होणार हेच निश्चित नाही. काही कॉलेज अजूनही चालू झालेले नाहीत. जे झाले आहेत त्यांचं सर्वाधिक अभ्यासक्रम ऑनलाईन झालाय. मग ऑफलाईन पेपराचा अट्टाहास कशासाठी?
@samant_uday@AUThackeray@_SPPU
राज्यात विद्यार्थ्यांचा वाली कोणी आहे का?
रोजची पेपर फुटी. परीक्षा पद्धतीबाबत निर्णय होत नाही. महाविद्यालयांकडून फॉर्म इनवर्ड केले जात नाही संपूर्ण फी भरावी यासाठी तगादा लावला जात आहे. Circular असूनही एकाही महाविद्यालयाने कोरोनाकाळातील फी कमी केलेली नाही.
अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेतली. तसेच याबाबतचे परिपत्रक लवकर काढावे अशी मागणी युवक क्रांती दलाच्या शिष्टमंडळाने केली. #SPPU#Yukrand#म
माननीय कुलगुरू साहेब विद्यार्थ्यांना वेठीस धरणे बंद करा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या
परीक्षा पद्धतीचा निर्णय घेण्यास इतका उशीर का लागत आहे.भोंगळ कारभाराचे बळी विद्यार्थ्यांना का बनवता. विद्यापीठ कोणाच्या दबावाखाली काम करतय.@samant_uday @Yukrandofficial @Educate_Maha
कोरोना काळातील विद्यार्थ्यांची फी कमी करण्याचा राज्य सरकारचा आदेश असून देखील एकाही विद्यार्थ्याला प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. उद्या होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या मिटिंगमध्ये चर्चा व्हावी, याबाबत कुलगुरूंशी चर्चा करून निवेदन देण्यात आले @PanduleSachin@SPPUSUofficial@ugc_india
याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या सोबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.
@samant_uday @Yukrandofficial @Kamalakar_Shete @Educate_Maha
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री @samant_uday आपण केलेल्या घोषणेला विद्यापीठ आणि महाविद्यालये केराची टोपली दाखवत आहेत. महाविद्यालये संपूर्ण फी आकारात आहे आणि विद्यापीठ कॅम्पसमधील विभागांची फी कितीतरी पटीने वाढविली आहे. विद्यार्थ्यांना लुटण्याचा प्रकार सुरू आहे कृपया लक्ष द्यावे.
@samant_uday@ShivSena अहो उदय सामंत साहेब आम्हा विध्यार्थी चा विचार करा हो
2020-2021 शैक्षणिक वर्षाची सुद्धा फीस कमी करा
किती दिवस फक्त वाढदिवस चे कार्यक्रम राबवणार
लहान नाही न आपण
आमचा आवाज तुमच्या पर्यंत येतोय. सगळं माहितीये की पोरं फी कमी व्हावी म्हणून किती विनंती करताय. कुणाचं ऐकून न ऐकण्यासारखं करणं वाह खुप हिम्मत लागते याला.अभिनंदन सर छान काम संभाळताय तुम्ही.
@samant_uday@CMOMaharashtra
@Educate_Maha
@abpmajhatv@TV9Marathi
आम्हा विद्यार्थ्यांच्या ट्विट ला किती दिवस दुर्लक्ष कराल हेच विदयार्थी उद्या मतदार बनून तुमच्याकडे दुर्लक्ष करतील ह्याच भान राहू द्यात थोड @CMOMaharashtra@samant_uday@ABPNews@TV9Marathi