#कात्रज तलावातून शनिवारवाड्यात पाणी हे इतिहासाच्या पुस्तकात वाचले. पण हे पोस्टर बघून वाटाव की पेशव्यांनी माणिकचंदचे आॅक्सिरिच पाणी शनिवारवाड्यात आणले. पो��्टरबाजीत शनिवारवाड्यातचा बुरूज झाकला जातोय, विद्रुपीकरण होतय याकडेही साधे लक्षात पण येत नाही.
#पुण्याचा_गणपती
#म
#मराठी
चित्रपट महामंडळविभागीय कार्यालय छ.संभाजीनगर श्रींची स्थापना स्थानिक #मराठी अभिनेते,निर्माते,दिग्दर्शकसह #म ला ही अभिनेता म्हणून बोलावले.उपस्थितात एसीपी दिलीप जाधव,विजय राठोड,भरत आधाने,संजय राठोड,कृष्णा शरणागत चंद्रकांत कायंदे,सुनील कांबळे,गंगाधर गणकवार,उमेश पाटील @swwapniljoshi
आत्ताच ट्रेन भेटली. ❌
ट्रेन खाली आहे. ❌
आत्ताच ट्रेन मिळाली. ✅
ट्रेन रिकामी आहे. ✅
अशा चुका सर्रासपणे केल्या जातात. लक्षात आणून दिल्या की अहंकार जागा होतो.
#म
आता बोंबला...
हे W/Aवर #म ला आलेल्या @lokmat चं कात्रण... खरं खोटं क्षणभर दूर पण कुंपणच शेत खातंय ! इतकी अती मद्यपान करण्याची सवय लागेपर्यंत ���्यांच्या वरचे बॉस त्यांच्यापेक्षा जास्त ढोसत होते का ? निवडून आलेले वा जबाबदार अधिकारी २४ तास कर्तव्य सेवक समजून निर्व्यसन कायदाच करावा🙏
देशात जन्माने कुणाचीही मातृभाषा हिंदी नाही! तरीही अनेक राज्यांची भाषा कशी झाली! ह्याच गुपित श्रेय मोहनदास गांधी आणि शासकीय कामचुकारांना जाते! त्यांनी तत्कालीन अशिक्षित, मागास भागातील भाषांची शासकीय नावे बदलून हिंदीचा फुगवटा निर्माण केला!!
४/६ #म
ह्या खेळात अनेक भारतीय भाषा मारल्या गेल्या! हजारो भाषा बोलणारा तत्कालीन देश विसाव्या शतकात पाचशे कमी अधिक भाषा बोलणारा शिल्लक राहिला! भाषेसोबत संस्कृती देखील नष्ट होते! भारतीय संस्कृतीचे मूळ म्हणजे भारतीय भाषा!!
#भाषिकदहशतवाद ##म
६/६ @PMOIndia@BJP4India 🏴
मनसेचा हा पदाधिकारी इतका मुजोर आहे की, तो महिलेच्या थोबाडीत मारून कुणाकडे तक्रार करायची ती कर म्हणतो आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राजकीय पक्षांनी अशा गुंडांना वेळीच पक्षातून हाकलले पाहिजे.
@RajThackeray@mnsadhikrut#मनसे#राजकारण#म#मराठी