लोककल्याणकारी राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!
🌸CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to the great king, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, on his birth anniversary at his official residence in Mumbai today.
🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी लोककल्याणकारी राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज मुंबई स्थित सरकारी आवास पर जनकल्याणकारी राजा, राजर्षि छत्रपति शाहू महाराज इनकी जयंती के अवसर पर उनकी प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर विनम्र अभिवादन किया।
🕤9.30am | 26-6-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ९.३० वा. | २६-६-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiShahuMaharaj
आज शिवराज्याभिषेक दिन. या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.
६ जून १६७४ ला जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला असेल त्यावेळचं वातावरण काय आनंदी, उत्साही असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी काही शतकं फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण हिंद प्रांत हा परकीयांच्या आक्रमणाने पूर्ण खचला होता. आक्रमकांच्या फौजांपुढे आपला टिकाव लागणारच नाही हे गृहीत धरून जवळपास प्रत्येक जण आक्रमकांना शरण गेला होता. अशावेळेला 'स्वराज्य' असावं असं स्वप्न बघायचं, आणि वयाच्या १५ व्या वर्षी स्वराज्याची शपथ घ्यायची आणि पुढे १ वर्षांत तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ करायची.
पुढे जवळपास २९ वर्ष झुंज देऊन एक असं राज्य जिथे आपली संस्कृती, आपली भाषा, यांना कुठलाही अटकाव नाही, आपली करपद्धती, आपली राज्यशासन पद्धती असलेलं एक राज्य उभं करायचं आणि त्याची घोषणा राज्याभिषेकाच्या निमित्ताने जगासमोर करायची. हा दिवस असा दिवस आहे ज्याने पुढे मरहट्ट्यानी हिंद प्रांतावर राज्य केलं, त्याची बीज रोवलीच पण पुढे ब्रिटिशांच्या विरोधात उभारल्या गेलेल्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देखील राज्याभिषेक दिनातूनच मिळाली.
या दिवसाची तुलना ही ४ जुलै १७७६ रोजी अमेरिकेतील १३ वसाहतींनी स्वातंत्र्याची घोषणा केली त्याच्याशी होऊ शकते किंवा १४ जुलै १७८९ साली झालेल्या फ्रेंच क्रांतीच्या दिवसाशी होऊ शकते. या दोन्ही घटना घडायच्या आधी जवळपास १०० वर्ष आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ज्यातून त्यांनी स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा विचार रुजवला.
जसं या दोन घटनांनी अमेरिका आणि युरोप यांचा भूगोल बदलला आणि भविष्यच बदललं तशीच ताकद आपल्या शिवराज्याभिषेक दिवसांत आहे.
हा दिवस फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात सण म्हणून साजरा व्हायला हवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वराज्याची आस सामान्यांच्या मनात जागृत केली नसती तर ती कदाचित पुढची अनेक शतकं हा हिंद प्रांत खितपत पडला असता. म्हणून हा दिवस राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हायला हवा.
आणि मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुका याच्या पलीकडे जाऊन आपण कोणाचे वारस आहोत याचं स्मरण करत हा दिवस साजरा करावा.
पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा !
राज ठाकरे ।
‘महा-चतुर’ एआय चॅटबॉट कौशल्य, रोजगार आणि उद्योजकतेसाठी नवे व्यासपीठ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडवण्यासाठी आणि रोजगाराभिमुख उमेदवारांचा वेळ वाचण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘महा-चतुर एआय चॅटबॉट’चे लोकार्पण करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ’महाचतुर एआय चॅटबॉट’मुळे कौशल्य, रोजगार व उद्योजकतेला नवी गती मिळेल. राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा ‘महाचतुर’ एआय चॅटबॉट हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेला हा चॅटबॉट देशातील राज्य शासनाने तयार केलेला अशा प्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रम आहे. या चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल.
भारताची 65% लोकसंख्या 35 वर्षांखालील असून ही देशाच्या विकासासाठी मोठी संधी आहे. या युवा शक्तीला कौशल्य प्रशिक्षण देऊन अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. विशेषतः रोजगाराभिमुख युवकांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी हा चॅटबॉट उपयुक्त ठरणार असून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तो सर्वांसाठी सहज उपलब्ध असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल, सेंटर ऑफ एक्सलन्स, आयटीआय आधुनिकीकरण, महिलांचा कौशल्य उपक्रमात सहभाग वाढविणे, तसेच विविध भागीदारींमुळे कौशल्य क्षेत्राला बळ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातील तिसाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून आगामी काळात अधिक मोठी झेप घेण्यासाठी कौशल्य विकास विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महाचतुर हे नाव जितके सुंदर तितकाच हा उपक्रम दूरदृष्टीचा असून महाराष्ट्राला कौशल्य, रोजगार आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात नवी दिशा देणारा ठरेल.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, जपानच्या महावाणिज्यदूत हितोमी सातो, जर्मनीचे महावाणिज्यदूत क्रिस्टोफ हॅलियर, रिपब्लिक ऑफ कोरियाचे महावाणिज्यदूत यू डोंगवान आणि फिनलंडचे महावाणिज्यदूत एरिक अफ हेल्स्ट्रॉम आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@narendramodi@Dev_Fadnavis@MPLodha
#Maharashtra #DevendraFadnavis #SkillDevelopment
📍 केरळम विधानसभा निवडणूक २०२६
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन नवीनजी व राष्ट्रीय महामंत्री खासदार मा. विनोद तावडेजी यांच्या प्रमुख उपस्थितीत सध्या सुरू असलेल्या केरळम राज्य निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक कामकाजाचा आढावा व आगामी नियोजनाबाबत विशेष बैठक पार पडली.
या बैठकीत आगामी काळातील रणनीती, संघटनात्मक बळकटीकरण तसेच बूथ स्तरावरील काम अधिक प्रभावी करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री मा. डॉ. भागवत कराडजी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते मा. डॉ. सैयद झफर इस्लाम,भाजपा प्रदेश सचिव मा.प्रवीण घुगेजी,आमदार मा. प्रवीण दटकेजी, आमदार मा. प्रताप अडसडजी, मा.आमदार मा. नरेंद्र पवारजी, मा. विनायकजी कामत आदी मान्यवर उपस्थित होते.
@narendramodi@AmitShah@NitinNabin@JPNadda@Dev_Fadnavis@TawdeVinod@RaviDadaChavan@cbawankule@DrBhagwatKarad@PravinDatke@PratapAdsad_@pravinghuge
#keralam #elections2026 #bjp
📍 केरळम
📌 नेय्याट्टिंकारा
जाहीर सभेत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि जनतेचा प्रचंड प्रतिसाद!
आगामी केरळ विधानसभेत भाजपचा विजय निश्चित — बदलाच्या दिशेने ठाम पाऊल!
“आता बदल अटळ… केरळमध्ये कमळ फुलणार!”
—
📍 കേരളം
📌 നെയ്യാറ്റിൻകര
ജനസമ്മേളനത്തിൽ പ്രവർത്തകരുടെ ഉത്സാഹവും വലിയ ജനപിന്തുണയും പ്രകടമായി!
വരാനിരിക്കുന്ന കേരള നിയമസഭ തിരഞ്ഞെടുപ്പിൽ ബിജെപിയുടെ വിജയം ഉറപ്പ് — മാറ്റത്തിന്റെ പാതയിൽ ഉറച്ച മുന്നേറ്റം!
“ഇപ്പോൾ മാറ്റം അനിവാര്യമാണ്… കേരളത്തിൽ കമലം വിരിയും!”
#keralamelections #elections2026
📍 करंजाडे
नव वर्ष स्वागत समिती, करंजाडे आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा २०२६ निमित्त उत्साहपूर्ण वातावरणात सहभागी होत नागरिकांसोबत संवाद साधला.
भारतीय संस्कृती, परंपरा आणि एकात्मतेचा संदेश देणारी ही शोभायात्रा अत्यंत दिमाखात पार पडली. नववर्षाच्या निमित्ताने सर्वांना नवचैतन्य, समृद्धी आणि सुख-शांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
#HinduNavVarsh #Shobhayatra #Karanjade #NewYear2026 #IndianCulture
📍कळंबोली
महावीर ऑटो पार्ट्स (Mahaveer Auto Parts) या नव्या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून मालकांना भेट दिली व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
उत्तम सेवा व प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐
#Udghatan#Kalamboli#NewBeginning
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या आमदार पदाची जबाबदारी आज स्वीकारली. माझ्यावरील या विश्वासाबद्दल भारतीय जनता पार्टी सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनःपूर्वक आभार. 🙏🏼
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@cbawankule
50 मीटर रायफल 3 पोझिशन मध्ये कांस्य पदक जिंकून भारतीय नेमबाज म्हणून इतिहास रचल्याबद्दल कोल्हापूरची शान असलेल्या स्वप्नील कुशाळेचे अभिनंदन! क्रीडा क्षेत्रातील अनेक इच्छुकांसाठी तुम्ही प्रेरणास्थान आहात इथून पुढे अनेक खेळाडू प्रतिकूल परस्थिती मध्ये देशासाठी जिंकायची ऊर्जा आपल्याकडून खेळाडू घेतील यात शंका नाही. खूप खूप अभिनंदन.
#paris #parisolympics2024 #bronze #shooting
आमचे मार्गदर्शक मित्र, मनमिळाऊ, आमचे नेते, भाजपा सांगली जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मा. निशिकांतदादा भोसले पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी
मा. जयदीप निकम सर यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎂🍰🎉🎊🥳💐🙏
#नगरपरिषद_जागावाढ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी नगरपरिषद भरती मध्ये रिक्त असलेल्या पदाबाबत जागावाढ संबंधित तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित विभागाला देऊन सुद्धा सबंधित विभागाला कार्यवाही करण्यास काय हरकत आहे. नगरविकास विभागास विनंती आपण तात्काळ कार्यवाही करावी.🙏
माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला आज १ महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. काल शेवटी सुधारित उत्तरतालीका प्रसिद्ध कऱण्यात आली. लवकरच मार्कलिस्ट जाहीर होईल. त्या अगोदरच जागा रिक्त असताना कित्येक नगर परिषद विद्यार्थ्यांच्या #नगरपरिषद_जागावाढ या रास्त मागणीला दिरंगाई करून दडपून टाकले जात आहे. यावर शासनाने विचार करावा ही नम्र विनंती. आणी नगरपरिषद जागा वाढ करून विद्यार्थ्याच्या मागणीला न्याय द्यावा ही नम्र विनंती..🙏
👉 सोबत फोटो मध्ये रिक्त असलेल्या जागांचा #RTI लावलेला आहे..🙏🙏
@MAHA_UDD@maha_dma@CMOMaharashtra@VijayWadettiwar@mieknathshinde@Dev_Fadnavis@DrSEShinde@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE
आज राजधानी दिल्ली में माँ भारती के परम उपासक, 'नए, सशक्त व आत्मनिर्भर भारत' के शिल्पकार, विश्व के सर्वाधिक लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी से स्नेहपूर्ण भेंट कर उनका आशीर्वाद व आत्मीय मार्गदर्शन प्राप्त करने का सौभाग्य प्राप्त हुआ।
माननीय प्रधानमंत्री जी के ओजस्वी सानिध्य ने 'लक्ष्य अंत्योदय, पथ अंत्योदय, प्रण अंत्योदय' के संकल्प को साकार करने के लिए एक नई ऊर्जा का संचार किया।
मुझे पूर्ण विश्वास है कि माननीय प्रधानमंत्री जी के कुशल मार्गदर्शन में वीर वीरांगनाओं की पावन धरा राजस्थान में हमारी सरकार सेवा, सुशासन और विकास का स्वर्णिम अध्याय लिखेगी व प्रदेश उन्नति के नए आयामों को स्पर्श करेगा।
जय राजस्थान, जय हिंद, जय भारत!
@narendramodi@PMOIndia
🕐 1pm | 16-12-2023📍 Outer RingRoad, Nagpur | दु. १ वा. | १६-१२-२०२३ 📍 आऊटर रिंगरोड, नागपूर
🔸 Mahanubhav Sevabhavi Sanstha - Rahuri Foundation Day, Book Release and Award Ceremony
🔸 महानुभाव सेवाभावी संस्था, राहुरी वर्धापन दिन, ग्रंथप्रकाशन व पुरस्कार प्रदान सोहळा
#Nagpur #Maharashtra #महानुभाव