@ChetanVTupe@PuneCityTraffic
कृपया हडपसर नोबेल bridge ranka jeweler वरती एक ट्रॅफिक पोलिस रोज सकाळी ८.३० ते ११.०० वाजेपर्यंत लावण्यात यावे रोज १० मिनिटे जात आहे..
@ChetanVTupe ,
कृपया हडपसर नोबेल bridge ranka jeweler वरती एक ट्रॅफिक पोलिस रोज सकाळी ८.३० ते ११.०० वाजेपर्यंत लावण्यात यावे रोज हा १० मिनिटे जात आहे..
@ChetanVTupe@PuneCityPolice@PuneCityTraffic@mohol_murlidhar
सर
,नमस्ते
मांजरी पुणे सोलापूर रोड , हडपसर बालाजी centre पशी हा रोड वर गाड्या लावून cng भरतो . आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. हे नेहमी चालू आहे. त्याच्यावर ॲक्शन घ्या.माझी मना पासून नम्र विनंती. यांना शिस्त.
@PuneCityTraffic m.
१०) जे बिल्डर चे जागा रोड wideining मध्ये जाते ते ताब्यात घ्यायला लावा.
११) प्रत्येक चौक त turring redius कड लक्ष द्या.१२) लोकांनी enchorment केले आहे ते काढा.१३) मागरपटा त्याच पाठीमागून ते कल्याणी नगर ल जाताना मुंडवा पासपोर्ट ऑफिस खूप trafic असते. त्याकडे लक्ष द्या
@PuneCityTraffic ४) फ्रूट विक्रेता रस्त्यावर येऊन टमटम लावून विकतो.
५) elctrical पोल रोड च्य्या मध्ये साईड ल आहेत तो macb वाला काढत नाही.
६) झाडे रस्त्या मध्ये येत आहे त्याकडे लक्ष नाही.८) प्रत्येक चौकात ३ ट्रॅफिक वाले पाहिजे. त्याकडे लक्ष नाही.
९) पुणे सोलापूर highway जागेवर ३० m आहे. व dp ल ६०
@PuneCityTraffic सगळी वाट लावली आहे.
कोणाचं लक्ष नाही.
१) Dp road ताब्यात घेत नाही. १९८७ चे अजून dp road रोड अजून ताबा घेतला नाही.
२) रोडला टर्निंग radius कॉर्नर नाही.
३) पेट्रोल cng pump वाला रोडवर गाड्या उभे करून cng लाइन लाऊन cng भरून देतो.