वॉर्ड क्रमां��� ८९ चे प्रशिक्षण शिबिर लोणावळा येथे आयोजित केले होते. सदर कार���यक्रमास अमरजीत सिंह साहेबांनी उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले तसेच आयोजक वॉर्ड अध्यक्ष प्रकाश गुरव यांनी खूपच चांगल्या प्रकारे आयोजन केले.
सत्यमेव जयते..
अखेर सत्याचा विजय झाला. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे मी आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका स्पष्ट केली. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून आमचे सरकार हे कायदेशीर मार्गाने स्थापन झाल्याचे सर्वोच्च न��यायालयानेही मान्य केल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले. या निर्णयाचा स्वीकार करतानाच यापुढे अधिक जोमाने सर्वसामान्य माणसासाठी काम करण्याची ग्वाही देखील यावेळी दिली.
#Shivsena #सत्यमेव_जयते
सिध्देश्वर चाल 1 व 2 डी मेलो कंपाउंड वाघडीवडा करिता पाण्याच्या लाईन करिता जल अभियंता @mybmcWardHE जाधव साहेब रॉय साहेब यांच्याशी चर्चा करून प्रश्र्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करून दोन लाईन मंजुर.
कलिना विधानसभेच्या वॉर्ड क्र 89 मधील शक्तिकेंद्र प्रमुख श्री अरविंद सरोज यांच्या घरी विस्तारक श्री काशीराम ओखकर यांच्या समवेत बूथ क्र. 112,113,114,115 (इंदिरानगर, साईबाबा रहिवासी संघ, आदर्श मंडळ गुप्ता चाळ) ��्या बूथ प्रमुखांची व पन्ना प्रमुखांची जिल्हाध्यक्ष श्री सुषम सावंत जी यांच्या समवेत भेट घेऊन आगामी संघटनात्मक कार्यक्रमांसंदर्भात आढावा बैठक घेतली.