मुस्लिम संपले आता भाजप मराठी माणसाला लक्ष करत आहेत.
उद्या दंगली पेटल्या आणि सामान्य मराठी माणसाने शस्र उचलली तर त्यासाठी तायडे सारखे परप्रांतीयांचे गुलाम लाचार नेते सर्वस्वी जबाबदार असतील
If one monsoon is bad we won’t have drinking water . Forget development and super power let us just solve this basic problem of Water and citizens will be happy. 7 lakes supply water to mumbai, 3-4 by British rest 20-25 years back. Kuch toh karo fast 🙏
जय महाराष्ट्र!
क्रिकेटवेड्या भारतात असं एकमेव शहर जिथे फुटबॉल चा जिवंत उत्साह पहायला मिळतो याची दखल फिफा वर्ल्ड कप कडून घेतली जाते. शाहू महाराजांनी कोल्हापुरात या खेळाची आवड रुजवली, ती आजही कोल्हापूरकर टिकवून आहेत. भविष्यात #Kolhapur मधून फूटबॉलचे अनेक दर्जेदार खेळाडू घडू शकतात.
सज्जन किंवा चांगल्या लोकांसाठी आम्ही मऊ (मेणासारखे) आहोत, परंतु जे दुष्ट, उद्धट आणि वाईट प्रवृत्तीचे (नाठाळ) लोक आहेत, त्यांना वठणीवर आणण्यासाठी किंवा शिक्षा करण्यासाठी आम्ही त्यांच्या डोक्यावर काठी मारण्यासही मागेपुढे पाहणार नाही.
@rautsanjay61@iambadasdanve
सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात अखिलेश यादव यांपासून गौतम अदानी आणि मोहन भागवतांपर्यंत हस्तींनी लावलेल्या हजेरीबाबत प्रतिक्रिया देताना. @ShefVaidya या त्यांच्या उजव्या विचारांसाठी केलेल्या विपुल लेखनासाठी आणि 'नो बिंदी, नो बिझनेस' सारख्या मोहिमांसाठी ओळखल्या जातात.
Filthy cities with slums all around, zero traffic & trash management, polluted air & water, chemical induced food, unbearable climate, corrupt Govt & judiciary & an overall scamming population does make it a beautiful country.
पुन्हा एकदा कवितेतील कांबळे यांनी महाराष्ट्राचे राजकीय मैदान दणाणून सोडले.
सध्याच्या मनुवादी व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी अशा नेतृत्वाची गरज आहे, ज्यांच्या डोक्यात संविधानाचे विचार आहेत आणि ज्यांची ओळख सर्वप्रथम “मी भारतीय आहे” अशी आहे.
जात, धर्म, पंथ यांच्या भिंती ओलांडून चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारा, सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांवर ठाम विश्वास ठेवणारा एक लढवय्या नेता महाराष्ट्राला पुन्हा आवश्यक आहे.
आजची एकंदर राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता, संविधानवादी विचारांनी प्रेरित होऊन सर्वसमावेशक महाराष्ट्र घडवण्याची क्षमता कांबळे यांच्यात आहे, असे अनेकांना वाटते. त्यामुळे महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या लढ्यात त्यांच्यासारख्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. ✊📖🇮🇳
@rautsanjay61