देवा भाऊ ओबीसी भटक्या लाडक्या बहिणींना निधी द्या ३ वर्ष झालं आम्हाला fellowship नाही २ बहिणी तुपाशी एक बहिण उपाशी असा अन्याय करू नका.
महाज्योती ओबीसी ला निधी देऊन तुम्ही दाखवून दया की तुमचा DNA ओबीसी आहे.@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis

महाज्योती ओबीसी ला निधी देऊन तुम्ही दाखवून दया की तुमचा DNA ओबीसी आहे.@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@save_atul
देवा भाऊ ओबीसी भटक्या लाडक्या बहिणींना निधी द्या ३ वर्ष झालं आम्हाला fellowship नाही २ बहिणी तुपाशी एक बहिण उपाशी असा अन्याय करू नका.
महाज्योती ओबीसी ला निधी देऊन तुम्ही दाखवून दया की तुमचा DNA ओबीसी आहे.@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis
मी Priyanka Mashale सोलापूर विद्यापीठांतर्गत Botany या विषयात पीएच.डी करत आहे. माझी नोंदणी 1 जाने 2022 रोजी झाली. महाज्योती संस्थेने फक्त जुलै-डिसेंबर 2024 या 6 महिन्यांची फेलोशिप दिली. बाकी 2.5 वर्षांचं काय
@AjitPawarSpeaks SARTHI ला निधी मिळतो, मग OBC संशोधकांचं काय ?
#obc