This is the person who has allegedly committed fraud with my friend’s father.
Requesting @DM_Nalanda @PoliceNalanda to look into the matter and ensure justice for the victim.
🚨 न्यायाची मागणी 🚨
लॅपटॉप चोरी होऊन 6 दिवस झाले तरी पोलिसांकडून अजूनही काहीच कारवाई नाही.
व्हिडिओ पुरावे पोलिसांना दिले असतानाही कारवाई होत नाही!
जनतेला सुरक्षित वाटणार कसं, जेव्हा पोलिसच निष्क्रिय आहेत?
#Justice#LaptopTheft#PoliceAction