@dr_prashantsb साहेब, आपण लक्ष घालुन मा. न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिका निकाली काढल्या. त्याबद्दल आम्ही आपले खरच खुप खुप आभारी आहोत. पण कृषिसेवा २०२१ ची जाहिरातचे काबाडकष्ट करून निवड झालेले अधिकारी मागील १५ महिन्यांपासून आपल्याकडे आशेने बघत आहेत. आज तरी नियुक्त्या येतील, हीच अपेक्षा.🙏🏻🙏🏻
@dr_prashantsb आम्हा शेतकरी पुत्रांचा अजून किती अंत बघणार साहेब. गेले 8 दिवस आझाद मैदान येथे आम्ही आमच्या हक्काच्या नियुक्तीसाठी धडपड करत आहोत. गेले आठवडाभर आम्हाला फक्त आश्वासन आणि पदरी निराशाच मिळाली आहे. आम्हाला आशा आहे की आम्हाला आजच नियुक्त्या देऊन निदान आमचा दशरा तरी गोड कराल.🙏🙏🙏
@dr_prashantsb साहेब समोर असणारी आचारसंहिता पाहता 15 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या कृषि सेवा नियुक्ती आजच द्या , जेणेकरून गोर गरीब कुटुंबातील अधिकारी झालेल्या मुलांचे भविष्य बदलेल.
@dr_prashantsb साहेब, आपण लक्ष घालुन मा. न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिका निकाली काढल्या. त्याबद्दल आम्ही आपले खरच खुप खुप आभारी आहोत. पण कृषिसेवा २०२१ ची जाहिरातचे काबाडकष्ट करून निवड झालेले अधिकारी मागील १५ महिन्यांपासून आपल्याकडे आशेने बघत आहेत. आज तरी नियुक्त्या येतील, हीच अपेक्षा.🙏🏻🙏🏻
@dr_prashantsb सर, कृषी सेवा परीक्षा 2021 च्या उमेदवारांच्या संयमाचा बांध तुटत चालला आहे, कशामुळे नियुक्तीसाठी उशीर होत आहे काहीच कळायला भाग नाही. किमान आज तरी नियुक्ती देऊन त्यांचा आणि त्यांच्या घरच्यांचा दसरा गोड कराल हीच अपेक्षा. धन्यवाद सर.
@dr_prashantsb साहेब समोर असणारी आचारसंहिता पाहता 15 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या कृषि सेवा नियुक्ती आजच द्या , जेणेकरून गोर गरीब कुटुंबातील अधिकारी झालेल्या मुलांचे भविष्य बदलेल.
मा.कृषिमंत्री महोदयांनी ज्यागतीने वरिष्ठ सरकारी वकील देऊन न्यायालयीन प्रकरणातून MPSC कृषीसेवा नियुक्तीचा मार्ग मोकळा केला; त्याचप्रकारे मा.कृषी मंत्री महोदय कृषीसेवा मधील शेतकरीपुत्र उमेदवारांना आजच नियुक्ती देतील असा उमेदवारांना विश्वास आहे ,अपेक्षा आहे🙏
#कृषी_सेवा_नियुक्ती
बेरोजगारांचा आक्रोश मोर्चा
वेळ आज सकाळी 10 ते 5
ठिकाण आझाद मैदान मुंबई
रखडलेल्या परीक्षा, निकाल, नियुक्त्या, जागावाढ यासाठी धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा..
स्वतःच्या हक्कासाठी आणि उज्वल भविष्यासाठी यात अवश्य सहभागी व्हा!
@Dhananjay_AAP 👍
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 व 2022 मध्ये कृषी विभागात निवड झालेल्या 417 उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा झाला असला तरी प्रत्यक्ष नियुक्त्या प्रदान करण्यात प्रशासकीय बाबींना व विहित प्रक्रिया पूर्ण करण्यास अवकाश लागणार आहे, हे या उमेदवारांच्या शिष्टमंडळास आज समजावून सांगितले. तसेच ज्या गतीने न्यायालयीन प्रक्रियेचा पाठपुरावा केला त्याच गतीने त्यांची नियुक्ती प्रक्रिया पार पाडू असे आश्वासित केले.
#एमपीएससी #MPSC #mpscstudentprotest
कृषी सेवेचे 400 अधिकारी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करत आहेत. यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत पास केलेली आहे.सोबतच यांचे पोलीस वेरिफिकेशन व डॉक्युमेंट वेरिफिकेशन सुद्धा झालेले आहे. यांना तात्काळ नियुक्त्या द्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
https://t.co/Lz3LinbQs2
महाराष्ट्र की मौजूदा सरकार हाथ की सफाई में माहिर है! आप सभी को 1500 रुपए की स्कीमें चिपकाकर युवाओं को उनके हक से दूर रखा जा रहा है! आठ महीने पहले भी हमने इन युवाओं से बात की थी, जो अपने हक के लिए लड़ रहे थे! आज भी इनकी लड़ाई ऐसे ही जारी है!
मा. धनंजय मुंडे जी,
आपण जबाबदार मंत्री आहात.
कृषि सेवा परीक्षा २०२१ व २०२२ च्या माध्यमातून कृषि अधिकारी पदासाठी पात्र ठरलेल्या ४१७ उमेदवारांना अजूनही नियुक्ती मिळाली नाही. हा सर्वसामान्य शेतकरी / कष्टकऱ्यांच्या कुटूंबातील पोरांवर होणारा घोर अन्याय आहे.
आपल्या हक्काच्या नियुक्त्या मिळाव्यात यासाठी या उमेदवारांना आंदोलन करण्याची वेळ यावी हे अत्यंत लांच्छनास्पद आहे.
कृपया आपण यात ताबडतोब हस्तक्षेप करुन या सर्व उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्याचे आदेश ही विनंती !
#कृषी_सेवा_भरती
@dhananjay_munde@mieknathshinde
@prajaktdada महाराष्ट्र कृषीसेवा २०२१ मधील २०३ शिफारसपात्र उमेदवारांच्या १५ महिन्यांपासून रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ निर्गमित करण्यात यावे , ही विनंती.
कृषि सेवा परीक्षा २०२१ व २०२२ च्या माध्यमातून ४१७ उमेदवार कृषि अधिकारी पदासाठी पात्र ठरले आहेत. परंतु त्यांना अद्याप नियुक्ती मिळाली नाही. ही मुले सर्वसामान्य घरांतील आहेत. या पदासाठी या सर्वांनी प्रचंड अभ्यास, मेहनत केली आहे. परंतु शासनाने त्यांना नियुक्ती देण्यास उशीर लावून त्यांच्यावर घोर अन्याय केला आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, कृपया आपण यासंदर्भात हस्तक्षेप करुन सदर उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी.
#कृषी_सेवा_भरती
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dhananjay_munde@AjitPawarSpeaks