महाराष्ट्राची लाडकी लावण्यवती.. आमच्या सर्वांच्या हृदयात जिच्याविषयी फक्त आणि फक्त प्रेम व आदर असणारी आमची आवडती, लाडकी @OfficialAmruta यांना वाढदिवसाच्या खूप खूप खूप प्रेमळ शुभेच्छा.. असच आपलं प्रेम वाढत राहो.. 💐❤️
#HappyBirthdayAmruta#LoveAlways
आपली लाडकी अभिनेत्री @OfficialAmruta यांना1दिवस अगोदरच तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 😍🎂
आयुष्यातील प्रत्येक क्षण तुमचा आनंदाचा जावो...व येणारा काळ अमृता खानविलकर या नावानेच संपुर्ण चित्रपट सृष्टीत गाजवत राहो..हीच एका चाहत्याची मनापासून सदिच्छा..😍🎂