कसं काय मास्तर बरं हाय ना.....😃😃
पोरांनी अभ्यास न केलेला समजू शकतो
पण निदान मास्तर ने तरी अभ्यास करायला हवा.
ट्रोल करायच्या आधी माहिती तरी घ्यायची.
@PrakashGade13@Team__Saffron
भाऊ @Ashish_Puri_
आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 💐💐💐
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो आणि आपली उत्तरोत्तर प्रगती होवो हीच ईश्वरचारणी प्रार्थना.
शुभेच्छुक :
विठ्ठल बाप्पू देशमुख
शिवराय फाउंडेशन महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या डिजिटल परिवर्तनाला जागतिक बळ मिळत आहे.
तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून राज्य देशाच्या तंत्रज्ञान राजधानीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
#DevendraFadnavis#TeamDevendra#DigitalMaharashtra
आषाढी वारी - श्रद्धा, भक्ती, परंपरा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा दिव्य सोहळा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक पार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण सोहळा आहे. यंदाच्या वारीत लाखो भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्यात यावे. तसेच वारीचा उपक्रम डिस्कव्हरी आणि नॅशनल जिओग्राफिक दूरचित्रवाहिन्यांद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मागील वर्षी 'निर्मल वारी' उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला असून यंदाचीही वारी सर्वांच्या सहकार्याने आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने यशस्वीपणे पार पडेल असे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यंदाच्या वारीसाठी पालखी मार्गावरील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामे करण्यात आली आहेत.
पालखी मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी मोठ्या प्रमाणावर जर्मन हँगर उभारण्यात आले असून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज तसेच इतर पालख्यांच्या मुक्कामस्थळी जर्मन हँगरची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पुणे विभागाबाहेरील पालख्यांनाही सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांची नोडल पालकमंत्री व पुणे विभागीय आयुक्त यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. डीजे मुक्त वारी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनाने सर्वांशी चर्चा करून प्रयत्न करावेत. वारी सोहळा हा पारंपरिक पद्धतीनेच साजरा करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
पालखी सोहळा प्रमुखांनी केलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 'आषाढी वारी' हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा आत्मा आहे. लाखो वारकरी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा द्याव्यात. यंदाची वारी अधिक सुरक्षित, सुकर आणि संस्मरणीय करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आचार्य तुषार भोसले आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
#Maharashtra
#TeamDevendra
#DevendraFadnavis #AshadhiEkadashi
सौर ऊर्जेच्या बळावर समृद्ध शेतकरी, सक्षम महाराष्ट्र! ☀️🌾
देशातील सर्वाधिक सौर कृषी पंप बसवून महाराष्ट्राने शाश्वत शेती आणि ऊर्जा स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्राच्या या यशस्वी मॉडेलची दखल घेत केंद्र सरकारने इतर राज्यांनाही ते अवलंबण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज, सिंचनासाठी खात्रीशीर पाणी आणि ऊर्जेतील स्वावलंबन देत महाराष्ट्र हरित आणि प्रगत कृषी व्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत आहे.
#DevendraFadnavis #TeamDevendra #SolarAgriculture
संजय दिना पाटील आणि संजय राऊत या दोघांनी दोन दिवस झालं महाराष्ट्राची अब्रु वेशीवर टांगली आहे...
आता दोन्ही संज्याचे बुड सुजू शकतात कारण
अशा धमक्या आणि शिव्या देणाऱ्याला पोलीसच बघून घेतील अस स्पष्ट शब्दात देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे
@Dev_Fadnavis
Maharashtra is accelerating its digital transformation journey through strategic global partnerships. The meeting between Hon’ble CM Devendra Fadnavis and Amazon CEO Andy Jassy reinforces a decade-long collaboration that will bring massive investments, create employment opportunities, and strengthen Maharashtra’s position as India’s emerging technology capital.
The $8.3 billion AWS expansion and the creation of 83,100 jobs mark a significant step towards a digitally empowered and future-ready Maharashtra.
महाराष्ट्र की डिजिटल परिवर्तन यात्रा अब और अधिक मजबूत हो रही है। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और अमेज़न के सीईओ एंडी जैसी की मुलाकात ने महाराष्ट्र और अमेज़न के दशक पुराने सहयोग को नई गति दी है।
₹8.3 बिलियन के AWS निवेश विस्तार और 83,100 रोजगार अवसरों के साथ महाराष्ट्र भारत की उभरती हुई टेक्नोलॉजी कैपिटल के रूप में नई पहचान बना रहा है।
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #TeamDevendra #DigitalMaharashtra
महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाला केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ
कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि पोलिस दलाला अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून ₹733.28 कोटींची मंजुरी. सुरक्षित, सक्षम आणि आधुनिक महाराष्ट्राच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल.
अयोध्या का श्री राम लल्ला का मंदिर कोई राजनीतीक मामला नही, करोडो हिंदुओ की आस्था से जुडा यह मामला है.
दान चोरी मामले मे इतनी लापरवाही क्यु..?
सबुत मीटाने के लीये आरोपीयोको पर्याप्त समय मिल राहा है, और योगी सरकार अंतरिम जांच का बहाणा बना रही है.
#RamMandirAyodhya#DaanChori #UP #CMYogi
आधुनिक काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी पोलिस दलाचे सक्षमीकरण आवश्यक आहे.
तंत्रज्ञान, वाहने आणि आधुनिक उपकरणांसाठी मिळालेला निधी पोलिसांची कार्यक्षमता वाढवणार आहे.
यामुळे नागरिकांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण मिळेल.
#MaharashtraPolice#ModiJi#TeamDevendra
शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेची नवी क्रांती..!
४ लाखांहून अधिक शिक्षकांना AI चे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला भविष्याभिमुख बनवणार आहे. शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडत शिक्षणव्यवस्थेला नवी दिशा मिळत आहे.
#DevendraFadnavis#AI#TeamDevendra
वारसा, श्रद्धा आणि विकास यांचा संगम घडवत महाराष्ट्रातील शक्तीपीठे, तीर्थक्षेत्रे आणि ज्योतिर्लिंगांच्या विकासाला नवी गती.
‘विकास भी, विरासत भी’ या संकल्पनेला साकार करत सांस्कृतिक वारशाचे जतन आणि भाविकांसाठी आधुनिक सुविधा उभारण्याचा संकल्प.
#DevendraFadnavis#TeamDevendra