बाल काटना नाई का धर्म नहीं धंधा है, चमड़े की सिलाई करना मोची का धर्म नहीं धंधा है, इसी तरह पूजा पाठ करना करवाना ब्राह्मण का धर्म नहीं धंधा है.' - महात्मा जोतीराव फुले.
इस लिए पूजा पाठ करना और करवाने के धंधे को कोई भी कर सकता है। - महात्मा मुकेश मोहन।
मा.मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब विनंती आहे की कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)जलसंपदा विभाग, पाणी पुरवठा विभाग व @mybmc या जाहिराती आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात याव्यात.नम्र विनंती 🙏
#WRD_JE#MJP_JE#BMC_SE_JE
१५० दिवसांच्या कार्यक्रमात भरती प्रक्रिया राबवावी असे आदेश आहेत,सद्ध्या जलसंधारण विभागात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे,जलयुक्त शिवार ३.० देखील आहे यामुळे जलसंधारण विभागाने देखील आकृतीबंधाचे काम तातडीने पूर्ण करून रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे आहे.#WCD_recrutiment@SanjayDRathods
What is this @ASUSIndia
Infact recently Mere Brand New Asus laptop ke sath bhi ek bahut behuda experience raha hai aur abhi almost 1 month ae zyada ho gaya hai problem ka solution nahi hua !!
2 वर्षे उलटून MIDC परीक्षा नाही.
900-1000 Rs Exam Fee घेण्याच्या तारखा निश्चित असतात.
हजारो रु Exam Fee भरून, 2 वर्षे घराबाहेर रूम करून, सतत अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून, क्लासेस चे पैसे भरून, विद्यार्थी मात्र बेरोजगार बसलेला आहे .
याला जिम्मेदार कोण ?
लवकर MIDC तारखा जाहीर करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा फॉर्म भरताना स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना विविध अडचणी येत आहेत विद्यार्थ्यांनी आयोगाला कळवून देखील अडचणी दूर झाल्या नाहीत आणि अर्जाची शेवटची तारीख १७ एप्रिल आहे. कृपया लवकरत लवकर तांत्रिक अडचणी दूर कराव्या.@mpsc_office
🔶 रोगापेक्षा इलाज भयंकर करणाऱ्या
महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 चा मराठा आरक्षणसंदर्भात एक वर्षापासून खेळखंडोबा करणाऱ्या
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@Drsuvarnas यांनी असंविधानिकपणे व स्वतःचेच कायदे,
नियम ,अटी ,शर्ती धाब्यावर बसवून
जाहिरात न्यायप्रविष्ट होऊन 4-5 वर्ष तरी अडकून कशी राहील याची जातीने काळजी घेतली आहे,
धन्यवाद 🙏🙏🙏
🔶 मा. @mpsc_office@Drsuvarnas ma'am
दोन दिवसापूर्वी आपण सुधारित निकाल जाहीर करून नवीन 318 EWS उमेदवारांना सामावून घेतले.
👉 link open न् करता असा कोणता साक्षात्कार झाला?
👉कोणता निकष /नियम लावला गेला ?
👉जर हे उमेदवार पात्र होते तर 12 मार्च च्या निकालात यांची नावे का नव्हते ?
👉 आधी त्यांनी असे कोणते पाप केले ज्याची त्यांना शिक्षा मिळाली ?
👉 मूळ मुद्दा पुन्हा बाजूला करून original EWS व मराठा SEBC व काही कुणबी (OBC) ह्यांचा जो घोळ झालाय तो अजूनही आपल्या लक्षात आला नाही काय ?
👉 सुधारित निकाल मध्ये 318 EWS उमेदवार आले,त्यापैकी original EWS किती आहेत ?
category change न केलेले SEBC व कुणबी किती आहेत ??
याचे उत्तर #MPSC ला द्यावेच लागेल
👉 मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब 2019 ला न टिकणारे मराठा आरक्षण दिले, EWS व SEBC वादात 5 -5 वर्ष जाहिराती न्यायप्रविष्ट होऊन बसल्या, अजूनही काही जणांना नियुकी नाही.
मराठा उमेदवारांचा खेळ मांडून् ठेवला होता,अजूनही आपले समाधान झाले नाही काय ?????
पुन्हा 2024 पासुन् तेच करत आहात
👉 2024 ला मराठा समाजाला आरक्षण दिले,काहींना कुणबी प्रमाणपत्र दिले.
पण हे सर्व आरक्षण आपण "मुद्दाम "
retrospectively ( पूर्वलक्ष प्रभाव )
लागू केले,जेणेकरून आधी आलेल्या जाहिराती सुद्धा ह्या आपोआपच कोर्टात
अडकून राहतील,नियुक्तीचा प्रश्नच नको.
👉 मराठा ,EWS,कुणबी मध्ये आपोआप वाद होऊन
परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक category च्या उमेदवाराला ह्याचा फटका बसायलाच हवा याची मात्र आपण पुरेपूर काळजी घेतली.
🔶🔶 मा. @mpsc_office@Drsuvarnas #MPSC च्याच नियमानुसार पूर्व परीक्षा form मध्ये भरलेली महत्वाची सर्व माहिती त्या जाहिरातीच्या अंतिम टप्प्यापर्यंत कायम राहते,त्यात कोणताच बदल करता येत नाही,केल्यास अंतिम टप्प्यावर त्या उमेदवाराला या प्रक्रियेतून बाद करण्यात येते. बरोबर ना ?
मग गेल्या एक वर्षात मराठा आरक्षण मुळे 4 वेळेस postpone केलेल्या exam चा तोच गोंधळ अजूनही कायम आहेच,त्याचे काय ????
👉 category change न करून
SEBC असून देखील EWS मध्ये राहणारे उमेदवार अंतिम टप्प्यात आपण बाद करणार आहातच,त्यांना EWS चा लाभ मिळणार नाहीच.
( आपणच समाजकल्याण परीक्षेतून बाहेर काढले ना )
मग त्या उमेदवारांना आता EWS मधून pass करून खोटे आमिष दाखवत तर आहातच पण ह्या गोंधळात original EWS वर पण अन्याय करत आहात.
सरकारच्या व MPSC च्या गोंधळाचा फटका प्रत्येक category च्या उमेदवाराला बसला व इथून पुढे बसणार
🔶 @mpsc_office@Drsuvarnas। स्वतःचेच नियम,अटी ,शर्ती चे उल्लंघन केले आहे व अजून एक सांगतो आपल्याला कोणत्याच एका category चा passing ratio असा वाढवता येत नाही.
आपण नेमकं EWS च्या नादात SEBC जास्त उमेदवार जास्त घेतले की EWS जास्त घेतले ?????
यापैकी दोन्हीही चूकच.
बाकीच्या category उमेदवारांवर तर अन्याय आहेच आहे पण प्रामाणिकपणे SEBC category निवडलेले उमेदवार सुद्धा निकालातून बाहेर पडले.
🔶 @Dev_Fadnavis साहेब स्पर्धा परीक्षा संदर्भात आपले जे कुणी सल्लागार आहेत,ते बदला
कारण ते आपल्याला अर्धवट माहिती तर देतातच वरून सरकारची नाचक्की होते कायम.
👉हे कसले आरक्षण दिले मराठ्यांना जे ते घ्यायला तर तयार नाहीतच ,त्यांना नियम मोडायचा आहे पण EWS मधून बाहेर पडण्यास तयार नाहीत.
जे असंविधानिक आहे.
टीप :- सरकार असो की MPSC संविधान सर्वोच्च राहील,नियमबाह्य कार्यवाही करून मनमानी कारभार करण्याचा अधिकार कुणालाच नव्हता,नाही व नसेल
@maha_governor@MahaDGIPR@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE@INCHarshsapkal@INCIndia@ssaunik@atullondhe@Awhadspeaks@TV9Marathi@abpmajhatv
पुणे महानगरपालिका भरती 2024
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य अभियांत्रिकी) पदांची संख्या 113
भरती नियमात आलेल्या तांत्रीक अडचणी विचारात घेऊन पालिकेने नगर विकास विभागाकडे मार्गदर्शन मागितले असल्यामुळे भरती प्रक्रिया रखडली आहे.
🔶मा. @PMCPune आयुक्त/प्रशासक
👉 महोदय,आपणास
पुणे महानगरपालिका पदभरती जाहिरात क्र. ०१/१५७९,
दि. ०९/०१/२०२४.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-क
चा विसर पडलाय काय ?????
👉 तब्बल 14 महिने उलटून गेले,
अद्याप परीक्षेची तारीख जाहीर केली नाही. याचा अर्थ काय काढायचा ?
उमेदवारांच्या सहनशक्तीचा अंत बघू नका.
आज ह्या विषयावर पहिल्यांदाच बोलतोय म्हणून सर्व् परीक्षार्थ्यांतफे नम्र विनंती करतोय,तात्काळ कार्यवाही करावी.
👉अन्यथा पुणे मनपा ला घेराव घालून तीव्रआंदोलन छेडण्यात येईल याची गंभीरतेने नोंद घ्यावी.
धन्यवाद
@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE@ssaunik@INCHarshsapkal@atullondhe@arvindshinde7
विधानसभा सदस्य जयंत पाटील साहेबांनी अभियांत्रिकी सहित महसूल, गृह, ग्रामविकास विभागाच्या जागांमध्ये वाढ झाली पाहिजे साठी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पत्राद्वारे मागणी केली.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan@Jayant_R_Patil